Saif Ali Khan Security Might Be Increase After This Knife Attack Also These Celebrity Got X Y Z Security From Government
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अलीकडेच, शाहरुखलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून अभिनेत्याला Y+ सुरक्षा पुरवली जातेय. अभिनेत्याला ११ सुरक्षा कर्मचारी देण्यात आले आहेत, जे शाहरुखसोबत एका रोटेशननुसार सोबतच असतात, यामध्ये सहा कर्मचारी आणि पोलिस एस्कॉर्टचा समावेश आहे. शाहरुख त्याच्या सुरक्षेचा खर्च स्वतः करतो.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आला होता. त्यांना Y वरून X सुरक्षा देण्यात येते. यापूर्वी बिग बींना मुंबई पोलिसांकडून सामान्य सुरक्षा मिळत होती.
'द काश्मीर फाइल्स' हा वादग्रस्त चित्रपट रिलीज झाला तेव्हा संपूर्ण देशात बराच गदारोळ झाला होता. 'द काश्मीर फाइल्स' रिलीज झाल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे अनुपम खेर यांना X+ सुरक्षा देण्यात आली होती.
काश्मिरी हिंदूंवर आधारित 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. तेव्हा त्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली होती. सुरक्षेबद्दल दिग्दर्शक म्हणाले होते की, काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार दाखवण्यासाठी ही किंमत मोजावी लागत आहे.
Akshay Kumar मालामाल, दुप्पट किंमतीत विकला मुंबईतला फ्लॅट; किंमत ऐकूण व्हाल थक्क...
दोन घटस्फोटानंतर आमिर खान पुन्हा तिसऱ्यांदा पडला प्रेमात ? कुटुंबासोबतही दिली करुन ओळख; कोण आहे ती?