Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत, प्रेक्षकांसमोर प्रीमियर!

संजू राठोडने आपल्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे आणि आता त्याच्या सुंदरी गाण्याचे प्रीमियरही त्याने केले असून तरूणाईला हे गाणंही तितकंच वेड लावेल अशी अपेक्षा आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2025 | 04:40 PM
संजू राठोडच्या नव्या गाण्याची धूम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

संजू राठोडच्या नव्या गाण्याची धूम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संजू राठोडचे नवे गाणे प्रदर्शित
  • सुंदरी गाण्याची क्रेझ
  • युट्यूब फॅनफेस्टमध्ये संजूने केले गाणे सादर
मुंबईत यूट्यूब फॅनफेस्ट 2025 दरम्यान संगीताची प्रचंड ऊर्जा अनुभवायला मिळाली, जेव्हा उत्साही आणि जबरदस्त परफॉर्मर संजू राठोडने आपल्या नव्या सिंगल ‘सुंदरी’ या गाण्याचा थेट प्रीमियर केला आणि संपूर्ण चाहत्यांच्या गर्दीत धमाका केला. जेव्हा ‘सुंदरी’ म्युझिक व्हिडीओ मोठ्या स्क्रिनवर प्रदर्शित झालं त्यानंतर संजूनं केलेला खास लाईव्ह परफॉर्मन्स संपूर्ण गर्दीला थिरकवून गेला. यानंतर जेव्हा त्याने आपले व्हायरल चार्टबस्टर्स “गुलाबी साडी” आणि “शॅकी” सादर केले, तेव्हा गर्दी जल्लोषात बुडून गेली – आणि त्याचा परफॉर्मन्स या फॅनफेस्टमधील एक अविस्मरणीय क्षण ठरला.

“सुंदरी” हे गाणं संजू राठोड यांनी गायले असून संगीतबद्ध केले आहे. तर जी-स्पार्क यांनी त्याची निर्मिती केली आहे. हे गाणं एक वेगळंच मिश्रण आहे. मराठी लोकसंगीताचा आत्मा, कमर्शियल पॉपची ऊर्जा आणि सुंदर फ्यूजन असं हे गाणं आहे. त्याची धक्कादायक साउंडस्केप, अत्याधुनिक VFX आणि सिनेमॅटिक व्हिज्युअल्समुळे “सुंदरी” केवळ गाणं नसून एक संगीतमय आणि दृश्यात्मक अनुभव आहे.

संजू राठोडचे नवे गाणे लाँच 

लॉन्चबद्दल बोलताना संजू राठोड म्हणाला, “‘शेकी’ आणि ‘गुलाबी साडी’ ला जे प्रेम मिळालं, त्याने मला प्रत्येक गाण्यासोबत अधिक मोठं काहीतरी देण्याची प्रेरणा दिली. ‘सुंदरी’ हे माझ्यासाठी खास आहे. हे आपल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे, पण त्यात एक फ्रेश आणि ग्लोबल वाईब आहे. यूट्यूब फॅनफेस्टमध्ये हे लॉन्च करणं खरंच जादूई होतं कारण हा संगीतातील उत्सव आहे, त्या चाहत्यांबरोबर हे गाणं शेअर करायला धमाल आली जे हा प्रवास खास बनवतात. ‘सुंदरी’वर हजारोंची गर्दी थेट थिरकताना पाहणं—हा क्षण मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे”.

“गुलाबी साडी” नंतर “शेकी”ची सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ, संजू राठोडच्या गाण्यात दिसली बिग बॉस फेम अभिनेत्री

आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी गाणे

Believe Artist Services च्या पाठबळाने संजू राठोडचे संगीत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचत आहे. त्यांच्या गाण्यांचे प्रमोशन आणि रिलीज सर्व प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर कौशल्याने केले जात आहे, जेणेकरून ते अधिकाधिक चाहत्यांपर्यंत पोहोचू शकतील. “सुंदरी” चं भव्य लॉन्च हे Believe चं कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं आणि संगीतसृष्टीत आपली पकड वाढवण्याचं प्रतीक आहे.

संजू राठोडसोबत यावर्षीच्या यूट्यूब फॅनफेस्टमध्ये कुशा कपिला, फराह खान, पायल धारे, आदित्य कुलश्रेष्ठ (कुल्लू), अंशू बिष्ट (गेमरफ्लीट), करिश्मा गंगवाल (rjkarishma), शक्ती मोहन, आणि लिसा मिश्रा यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला. “सुंदरी” आता संजू राठोडच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर exclusive स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

गुलाबी साडी अन् शेकी-शेकीच्या भरघोष यशानंतर संजूचे नवीन गाणे प्रदर्शित! ‘पिल्लू’ गाजण्यास सज्ज

Web Title: Sanju rathod performed sundari song in youtube fanfest 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi
  • sanju rathod

संबंधित बातम्या

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
1

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात
2

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात

Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी
3

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.