Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

संपूर्ण जगभरामध्ये आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असतानाच सांगलीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी झाली. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 07:59 PM

Follow Us

संपूर्ण जगभरामध्ये आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असतानाच सांगलीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी झाली.  सांगली बुकीज या चळवळीच्या माध्यमातून छत्रपतींचे विचार त्यांचे आचार लहान लहान मुलांच्या मनामध्ये उतरावेत आणि ते रुजावेत हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा प्रयत्न केला.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक पुस्तकं वाचण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान लहान लहान मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सांगलीतील आमराई मध्ये निसर्गाच्या सानिध्यात हा उपक्रम दर शनिवार रविवारी राबवण्यात येतो. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शिवजयंती निमित्त आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती सांगणाऱ्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले यामध्ये जेष्ठ नागरिकांसह महिला आणि लहान लहान मुलांनीही सहभाग नोंदवला.

Close

Follow Us:

Web Title: Sangli news an attempt to instill the thoughts of chhatrapati through the reading movement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा
1

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल
2

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!
3

संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

Unemployment Rate 2026: देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम
4

Unemployment Rate 2026: देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.