Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सारा अली खान, अनुष्का शर्मा ते उर्मिला मातोंडकर यांचं ओटीटी विश्वास पदार्पण! धमाकेदार चित्रपटांची मिळणार मेजवानी

यावर्षी अनेक बॅालिवूड अभिनेत्रीचं ओटीटी विश्वात पदार्पण होणार आहे. यामध्ये सारा अली खान, उर्मिला मातोंडकर, क्रिती सेनॅानचा समावेश आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2024 | 05:13 PM
सारा अली खान, अनुष्का शर्मा ते उर्मिला मातोंडकर यांचं ओटीटी विश्वास पदार्पण! धमाकेदार चित्रपटांची मिळणार मेजवानी
Follow Us
Close
Follow Us:

मोठ्या पडद्यावर अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर आता अनेक कलाकार ओटीटी विश्वाकडे (OTT Platform) वळत आहेत. रुपेरी पडद्याइतकंच ओटीटी प्लॅटफार्मवरी कॅान्टेट सिनेरसिकांना भावतोय. त्यामुळे अनेक कलाकार सध्या ओटीटी प्लॅटफार्मवरील चित्रपट, वेबसिरीजमध्ये अभिनय करण्याला महत्त्व देत आहेत.  या यादीत करीना कपूर ते अजय देवगनपर्यंत बॅालिवूडमधील अनेक अभिनेते अभिनेत्रींचं नाव येतं. आता यावर्षी अनेक अभिनेत्री देखील ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. या अभिनेत्रींमध्ये सारा अली खान (Sara Ali Khan), वाणी कपूर (vaani kapoor), उर्मिला मातोंडकर (urmila matondkar), अनुष्का शर्मा (amushka sharma), क्रिती सेनॅान (kriti senon) या अभिनेत्रींचा समावेश आहे.

[read_also content=”‘या’ दिवशी घरी बसल्या बघता येणार ‘महाराष्ट्र शाहीर’, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर तारीख आली समोर! https://www.navarashtra.com/movies/maharahstra-shahir-world-television-premier-on-pravaj-picture-nrps-508158.html”]

सारा अली खान

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ 21 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमातून मायलेकीला पुन्हा एकत्र अभिनय करताना पाहायला मिळणार आहे.  हा चित्रपट ‘प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

कृती सेनन

नुकताचं राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेली अभिनेत्री कृती सेनॅानच्या सिनेक्षेत्रात आता चांगली स्थिरावली आहे. तिचा आदीपुरुष सिनेमाला प्रेक्षकांनी नाकारल्यांतर आता तिचा ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट मोठ्या  सिनेमातील चांगलाच गाजतोय. कृतीही आता ‘दो पत्ती’ या कलाकृतीच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी कृती सज्ज आहे. ती या सिनेमाची निर्मितीदेखील करत आहे. कृतीसह कालोजदेखील या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.

समंथा रुथ प्रभू

समंथा रुथ प्रभूने ‘सिटाडेल’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. समंथाची ही सीरिज प्राईम व्हिडीओवर 2024 मध्य रिलीज होऊ शकते. समंथासह या सीरिजमध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. राज एंड डीके यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

ऊर्मिला मातोंडकर

अभिनय सोडून राजकारणाच्या वाटेवर गेलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. ‘तिवारी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी आता ती सज्ज आहे. सौरभ वर्मा या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे. आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारी ही सीरिज आहे.

अनुष्का शर्मा

प्रेगेन्सीच्या अफवानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री अनुष्का शर्माही आता ओटीटी विश्वात पदापर्ण करणार आहे.  . आता चकदा एक्सप्रेस या सिनेमाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज आहे. क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.

वाणी कपूर

मंडालाला मर्डर्स या सीरिजच्या माध्यमातून वाणी कपूर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. गोपी पुथरन यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. यशराज फिल्म्सने या सीरिजची निर्मिती केली आहे.

Web Title: Sara ali khan anushka sharma urmila matondkar will have ott debut 2024 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • sara ali khan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.