Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सारंगच्या समोर येणार अस्मीचं सत्य, ‘सावली’ जिंकेल का मन? तर दुसऱ्या बाजूला जग्गनाथचा तिलोत्तमाला इशारा

सारंगच्या वेदना कमी करण्यासाठी सावली काय निर्णय घेईल ? ऐश्वर्या, अस्मीला परत सारंगच्या आयुष्यात आण्यासाठी यशस्वी होईल ? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकेचा आजचा एपिसोड पाहावा लागणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 09, 2024 | 06:27 PM
सारंगच्या समोर येणार अस्मीचं सत्य, 'सावली' जिंकेल का मन? तर दुसऱ्या बाजूला जग्गनाथचा तिलोत्तमाला इशारा

सारंगच्या समोर येणार अस्मीचं सत्य, 'सावली' जिंकेल का मन? तर दुसऱ्या बाजूला जग्गनाथचा तिलोत्तमाला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील मालिकांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. अशातच सध्या चाहत्यांमध्ये ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची कमालीची चर्चा पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासूनच आपल्याला मालिकेमध्ये नवा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सावली आणि सारंगचं लग्न झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

हॉरर कॉमेडी ‘स्त्री ३’ केव्हा येणार? राजकुमार रावने केलेल्या खुलाशामुळे चाहत्यांमध्ये निराशा; नेमकं अभिनेता काय म्हणाला

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सारंगच्या आयुष्यात जे वादळ आले आहे ते शांत करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे. सारंग जगन्नाथला समोर पाहताच जमिनीवर नतमस्तक होऊन विचारतो, “अस्मी खरी होती की खोटी?” जगन्नाथ म्हणतो , “अस्मी खोटी आहे.” हे ऐकून सारंग पूर्णपणे खचतो, त्याच्या जगण्याचा आधार गमावल्यासारखा उद्ध्वस्त होतो. जगन्नाथ तिलोत्तमा बद्दल सारंगला सांगण्याच्या प्रयत्नात असताना, सावली ठामपणे पुढे येऊन सांगते, “मेहंदळे कुटुंबाविरोधात काहीही बोलू नका, कारण तुमची दुसरी मुलगी सावली आता या कुटुंबाचा एक भाग आहे.”

 

यावर जगन्नाथ तिलोत्तमाला सांगतो, “मी हजार वेळा खोटं बोललो असेल. पण एक गोष्ट खरी आहे, सावली सारंगच्या आयुष्यात श्वास बनली आहे. तिला बाहेर फेकण्याआधी तुम्हाला हजारदा विचार करावा लागेल.” इकडे एकनाथ म्हणजेच बाबांसमोर समोर सावली आनंदी असल्याचं भासवत सारंगबरोबरचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतेय. सावली सारंगच्या खोलीबाहेर उभी राहून आत जायचं की नाही यावर विचार करत असताना सारंग अचानक दार उघडतो. सावली त्याला सगळी परिस्थिती सांगते. सारंगच्या पाठिंब्याने सावलीचा चेहरा आनंदाने उजळणार आहे.

राजपूत नेते ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्यांवर नाराज? चित्रपटातील या शब्दामुळे दिली धमकी!

दरम्यान, भैरवी सावलीला आपल्या फायद्यासाठी उपयोगात आणण्याचा डाव आखतेय. जगन्नाथच्या फोनमधलं फुटेज मिळवण्यासाठी ती सावलीला प्यादं बनवण्याचा प्रयत्न करते. सारंग अस्मीच्या घराची चौकशी सुरू करतो, याचवेळी ऐश्वर्या पुढे येऊन सारंगला अस्मीचे मेसेज दाखवते आणि दावा करते की अस्मी खरंच त्याच्यावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत लग्न करू इच्छित होती. हे ऐकून सारंगच्या भावना आणखी गोंधळात टाकल्याजातात. इकडे सावली सारंगच मन जिंकण्याचा प्रयत्न करतेय. सारंगच्या वेदना कमी करण्यासाठी सावली काय निर्णय घेईल ? ऐश्वर्या, अस्मीला परत सारंगच्या आयुष्यात आण्यासाठी यशस्वी होईल ? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकेचा आजचा एपिसोड पाहावा लागणार आहे.

Web Title: Savlyachi janu savali serial new twist zee marathi latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 06:27 PM

Topics:  

  • zee marathi

संबंधित बातम्या

Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी
1

Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी

अन्नपुर्णा कॉलेज ड्रग प्रकरणात कौशिकीला कळेल का युवराज सत्य? कमळी आणि तारिणी मालिकेचा महासंगम
2

अन्नपुर्णा कॉलेज ड्रग प्रकरणात कौशिकीला कळेल का युवराज सत्य? कमळी आणि तारिणी मालिकेचा महासंगम

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!
3

मनमिळाऊ हर्षदा खानविलकरचा सामाजिक संकल्प, शिक्षणासाठी हात पुढे करून दिली खरी ‘आईपणाची’ ओळख!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.