Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचा आवडता मराठी कलाकार कोणता? बघा कोण तुमचा फेव्हरेट अभिनेता स्टारडमच्या शर्यतीत कोणत्या क्रमाकांवर आहे

काही मराठी कलाकारांचे सोशल मिडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा सिनेमा यशस्वी होण्याला होतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 15, 2023 | 03:19 PM
तुमचा आवडता मराठी कलाकार कोणता? बघा कोण तुमचा फेव्हरेट अभिनेता स्टारडमच्या शर्यतीत कोणत्या क्रमाकांवर आहे
Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात स्टारडमची (Stardom ) व्याख्या सातत्याने बदलत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे आता मराठी सिनेसृष्टीलाही सोशल मीडियाची भुरळ पडली आहे. त्यात सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या कलाकारांचाही आजकाल चांगलाच बोलबोला आहे. आणि या कलाकारांना फॅालो करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. मराठी अभिनेत्रींमध्ये फेसबुकवर १.९ मिलियन्ससह सोनाली कुलकर्णी, तर १४ मिलियन्ससह अभिनेत्यांमध्ये रितेश देशमुख (Reteish Deshmukh) आघाडीवर आहे.

सोशल मिडियाचा फॅालोईंगचा सिनेमाला फायदा

सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्याची पद्धत अपडेट होताना दिसत आहे. आता सोशल मिडियावरील सिनेमाच्या प्रमोशला मोठ्या प्रमाणावर महत्व आहे. त्यामुळे एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालण्यासोबतच सोशल मिडियावरील फॉलोअर्स हा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर स्टारडमशी जोडला गेला आहे. काही मराठी कलाकारांचे सोशल मिडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा सिनेमा यशस्वी होण्याला होतो.

बघा कोणत्या कलाकाराची किती फॅन फॅालोईंग

रितेश देशमुख

फेसबुक –  १४ मिलियन्स

इन्स्टाग्राम -१८.९ मिलियन्स

ट्विटर -११.३.मि.

स्वप्निल जोशी

फेसबुक –  ४५२ हजार

इन्स्टाग्राम – १.३.मिलियन

ट्विटर – २५८.५ हजार

 

अंकुश चौधरी

फेसबुक –  ५१८ के.

इन्स्टाग्राम –  ४९० के

ट्विटर –

 

शरद केळकर –

फेसबुक –  ७७७ के.

इन्स्टाग्राम –  १.२ मि

ट्विटर – ७८.१ के.

 

सिद्धार्थ जाधव –

फेसबुक –  ५११ के.

इन्स्टाग्राम –  ७०८ के.

ट्विटर – १०२ के.

सुबोध भावे –

फेसबुक –  ४०२ के.

इन्स्टाग्राम –  ७१३ के.

ट्विटर – ४८ के.

गश्मीर महाजनी –

फेसबुक –  ३२८ के.

इन्स्टाग्राम –  ३०१ के.

ट्विटर – ६१९१

श्रेयस तळपदे –

फेसबुक –  ६२१ के.

इन्स्टाग्राम –  १.१ मि.

ट्विटर – ३००.१ के.

ललित प्रभाकर –

फेसबुक –  ३६ के.

इन्स्टाग्राम – २९० के.

ट्विटर – २५१३

अमृता खानविलकर  –

फेसबुक –  १.२ मि.

इन्स्टाग्राम –  ३.७ मि.

ट्विटर –  ८२२५

सई ताम्हणकर –

फेसबुक –  १.७ मि.

इन्स्टाग्राम –  ३.५ मि.

ट्विटर – २४०.८  के.

पूजा सावंत –

फेसबुक – ९१५ के.

इन्स्टाग्राम -१.७ मि.

ट्विटर – ३६.६ के.

ऋता दुर्गुळे –

फेसबुक –  ७३ के.

इन्स्टाग्राम –  २.५ मि.

ट्विटर – १४.८ के.

वैदेही परशुरामी –

फेसबुक –  ३०५ के.

इन्स्टाग्राम –  ६९ के.

ट्विटर – २०,९ के.

 

Web Title: See where your favorite actor ranks in the race to stardom n rps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 03:19 PM

Topics:  

  • marathi actress
  • sonali kulkarni
  • subodh bhave

संबंधित बातम्या

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध
1

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध

शूटिंगदरम्यान आलेले दडपण, तेव्हा तेजश्रीने वाढवलेले धैर्य! ‘या’ अभिनेत्याने शेअर केला मालिकेतील अनुभव
2

शूटिंगदरम्यान आलेले दडपण, तेव्हा तेजश्रीने वाढवलेले धैर्य! ‘या’ अभिनेत्याने शेअर केला मालिकेतील अनुभव

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
3

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
4

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.