Bol Bol Rani Movie: ‘बोल बोल राणी’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘सुपरनोव्हा’ प्रदर्शित. सई ताम्हणकर आणि सुबोध भावे यांच्या भावनिक केमिस्ट्रीने सजलेलं हे गाणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
'बोल बोल राणी'चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. सई ताम्हणकरच्या दमदार आणि रहस्यमय भूमिकेचे अनेकांनी भरभरून कौतुक केले आहे. ट्रेलरमधील थरार, सस्पेन्स आणि कलाकारांच्या…
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते अशोक समेळ यांनी ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या बायोपिकवर टीका करत त्यातील मांडणी वास्तवाशी पूर्णपणे जुळत नसल्याचे मत व्यक्त केले.
मराठी अभिनेता Subodh Bhave सध्या कुटुंबासोबत परदेशात असला तरी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचं शूटिंग थांबू नये म्हणून त्याने मुलांच्या मदतीने सीन शूट केले. पत्नी मंजिरी भावेनेही परिस्थिती समजून घेतल्याचं…
Veen Doghantli Hi Tutena Upcoming Twist: मालिकेचा टीआरपी वाढत असाताना मालिकेतील आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे, स्वानंदीच्या वडीलांचा घाातपात की अपघात ? पाहा प्रोमो
मात्र अभिनेत्री Purva Gokhale हिने अवघ्या १५ दिवसांत मालिकेला निरोप दिला आहे. पूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सहकलाकारांमुळे सेटवर घरासारखं वातावरण मिळाल्याचं सांगितलं.
झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. समर स्वानंदीच्या नात्यात आता समर भुतकाळातील जवळच्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. ही व्यक्ती म्हणजे नऊ वर्षापुर्वीची…
Zee Marathi Serial Promo: तेजश्री प्रधान, सुबोध भावेंच्या मालिकेवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला असून वीण दोघातील ही तुटेना या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी टीकेचा भडिमार केला आहे
मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. 'कैरी' चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अभिनेता सुबोध भावे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
Marathi Serial TRP: मराठी मालिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे. टीआरपीच्या या शर्यतीत झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिनीवरच्या मालिकांनी बाजी मारली आहे.
'सकाळ तर होऊ द्या' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामध्ये नृत्यांगना आणि अभिनेत्री मानसी नाईक अभिनेता सुबोध भावेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘वीण दोघातली तुटेना’ प्रेक्षकांच्या मनावर पकड घेताना दिसत आहे. नुकतेच स्वानंदी आणि समर एकमेकांसमोर आले असून आता अडचणी वाढणार आहेत