Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा…’ म्हणत सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न

सिद्धार्थने चक्क आपल्या आईचं म्हणजेच सीमा चांदेकर (Seema Chandekar) यांचं दुसरं लग्न लावलं आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे.

  • By साधना
Updated On: Aug 23, 2023 | 01:14 PM
siddharth chandekar mother wedding photos

siddharth chandekar mother wedding photos

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (siddharth Chandekar) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी सिद्धार्थची चर्चा होण्याचं खास कारण आहे. सिद्धार्थने चक्क आपल्या आईचं म्हणजेच सीमा चांदेकर (Seema Chandekar) यांचं दुसरं लग्न लावलं आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. आईच्या लग्नाचा एक सुंदर फोटो त्याने शेअर केला आहे. (Siddharth Chandekar Mother Wedding)

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने लिहिलं आहे की,“Happy Second Innings आई!
तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं ? तू आत्तापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!I love you आई! Happy Married Life❤️”

सिद्धार्थची बायको मिताली मयेकरनेही सासूच्या लग्नाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलंय की,Happy married life सासूबाई!❤️माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.❤️”.

सिद्धार्थ आणि मितालीच्या या पोस्टचं सगळेजण कौतुक करतायत. सीमा चांदेकर आणि नितीन यांच्या लग्नासाठी सगळे जण शुभेच्छा देतायत.

Web Title: Siddharth chandekar mother seema chandekar wedding nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2023 | 01:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.