Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले ‘हे’ दोन चित्रपट ओटीटीवरही एकाच दिवशी रिलीज झाले, कुठे पाहता येणार ? वाचा

दिवाळीच्या मुहूर्तावर अर्थात १ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा 'सिंघम रिटर्न' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' एकाच दिवशी रिलीज झाला होता. थिएटरनंतर आता ओटीटीवर हे दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 27, 2024 | 12:49 PM
एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले 'हे' दोन चित्रपट ओटीटीवरही एकाच दिवशी रिलीज झाले, कुठे पाहता येणार ? वाचा

एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले 'हे' दोन चित्रपट ओटीटीवरही एकाच दिवशी रिलीज झाले, कुठे पाहता येणार ? वाचा

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न’ आणि कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया ३’ एकाच दिवशी रिलीज झाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज झाल्यानंतर आता ओटीटीवरही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. जरीही एकाच दिवशी चित्रपट रिलीज होणार असले तरीही हे चित्रपट दोन्हीही वेगवेगळ्या ओटीटीवर रिलीज होणार आहेत. दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता ओटीटीवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जाणून घेऊया अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न’ आणि कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया ३’ कोणकोणत्या ओटीटीवर रिलीज झाले आहेत.

Salman Khan: राग, आनंद आणि भाईगिरी यांसह सलमान खानकडे आहे नाजूक हृदय; जाणून घ्या अभिनेत्याचा अनोखा स्वभाव!

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ओटीटीवर २७ डिसेंबरला अर्थात आज प्रीमियर होणार आहे. ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटीवर रिलीज होणार आहे. हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया 3’चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षाआधीच घरबसल्या पाहता येणार आहे. १५० कोटीचं बजेट असलेल्या चित्रपटाने भारतात २६०.०४ कोटींची कमाई तर, जगभरात ३८९.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे.

 

Sikandar: ‘सिकंदर’चा टीझर आज रिलीज होणार नाही; निर्मात्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर केला शोक व्यक्त!

तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटही ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर २७ डिसेंबरला अर्थात आज रिलीज झाला आहे. चाहत्यांना हा चित्रपट ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहेत. कमाईच्या बाबतीत ‘भूल भुलैया 3’ ने रोहित शेट्टीच्या‘सिंघम अगेन’लाही मागे टाकलंय. ३५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतात २४२ कोटी रुपयांची कमाई केली, तर जगभरात ३८९,२८ कोटी रुपयांची कमाई केली.

 

Salman Khan Birthday: सलमान खानवर वाढदिवसानिमित्त होतोय शुभेच्छाचा वर्षाव; पार्टीत या कलाकारांची लागली हजेरी!

Web Title: Singham again ott release ajay devgn starrer to premiere on december 27 alongside kartik aaryans bhool bhulaiyaa 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • Bollywood Film
  • Singham Again

संबंधित बातम्या

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
1

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
2

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
3

The Bengal Files: ‘दोन दिवस हॉटेलमध्ये बंद होती संपूर्ण टीम,’ विवेक अग्निहोत्रींचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब
4

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.