Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चाल तुरु तुरु’नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली

सोशल मीडिया एन्फ्लूएंसर निखिल शिंदे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अनेक गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अशातच त्याच्या नवीन गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 16, 2025 | 06:54 PM
'चाल तुरु तुरु'नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली

'चाल तुरु तुरु'नंतर निक शिंदेचं नवं गाणं येतंय, पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या अनेक मराठी गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसर निखिल शिंदे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अनेक गाण्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अशातच त्याच्या नवीन गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘चाल तुरु तुरु’, ‘नौलखा हार’ आणि ‘मराठी ठेका’ नंतर निक शिंदेचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. त्याच्या नव्या गाण्याचा पोस्टर पाहून चाहते कमालीचे आतुर आहेत.

‘किती वेळ लागेल? माझ्या स्टुडिओला ये…’ राजेश्वरी खरातने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव

गेल्या काही दिवसांपूर्वीच डान्सर गौतमी पाटीलचं ‘कृष्ण मुरारी’ हे गाणं रिलीज झालं होतं. तिच्या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता ‘कृष्ण मुरारी’ गाण्याच्या ग्रँड सक्सेसनंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक दर्जेदार गाणं “सुंदरा”. या गाण्याची माहिती अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. काही तासांपूर्वीच निकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाण्याचं पहिलं वहिलं पोस्टर शेअर केलं आहे..

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक

“रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” ” असे कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केली आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की निकची सुंदरा नेमकी कोण असेल? लवकरच निकचं “सुंदरा” हे गाणं रिलीज होणार असून चाहत्यांना त्याच्या गाण्याची उत्सुकता आहे.

Web Title: Social media influencer nikhil shinde sundara marathi song announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती
1

गायकांसाठी सुवर्णसंधी! ‘Sa Re Ga Ma Pa Marathi’ च्या ऑडिशन्सला सुरुवात; जाणून घ्या नियम व शर्ती

Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज
2

Gautami Patil New Song: लावणीचा तडका अन् आधुनिक अंदाज; गौतमी पाटीलचं ‘लागला ठसका ४४०चा झटका’ नवं गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.