Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावर ट्रेडिंग ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर, युट्यूबवर मिळाले 70 मिलियन व्ह्यूज!

या गाण्याला 'यूट्यूब'वर 70 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर 'स्पॉटीफाय'वरही या गाण्याने 15 मिलियनचा टप्पा पार केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 29, 2024 | 11:43 AM
सोशल मीडियावर ट्रेडिंग ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर, युट्यूबवर मिळाले 70 मिलियन व्ह्यूज!
Follow Us
Close
Follow Us:

सध्या इन्स्टाग्राम सुरु करताच एकाच गाण्यावर जास्त रील पाहायला मिळात आहे. ते म्हणजे मराठमोठं गाणं गुलाबी साडी (Gulabi Sadi). सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलच ट्रेंड करत आहे. युझर्सपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळ्यांना या गाण्यांन वेड लावलं आहे. आता हे गाणं देशापुरतं मर्यादित राहिलं नसून सातसमुद्रापार पोहेचलं आहे. गायक संजू राठोडनं (Sanju Rathod) गायिलेलं हे गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. या सोबतच आनंदाची बाब म्हणजे या गाण्याला ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला आहे.

[read_also content=”गायक दिलजीत दोसांझने रचला इतिहास! कॅनडातील कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी, ‘हा’ विक्रम केला नावावर! https://www.navarashtra.com/movies/diljit-dosanjh-makes-history-sells-out-largest-ever-punjabi-show-outside-india-details-inside-nrps-528102.html”]

‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं गाणं

काही दिवसापुर्वी गुलाबी साडी हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना या गाण्यानं वेड लावलं. विदेशातही लोकांना या गाण्याची भूरळ पडली.  या गाण्याला  न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकण्याचा मान मिळाला. रिपोर्ट नुसार गुलाबी साडी हे गाणं न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणारं पहिलं मराठी गाणं ठरलं आहे.

गाण्याला यू ट्यूबवर मिळाले 70 मिलियन व्ह्यूज

‘गुलाबी साडी’ हे गाणं अल्पकाळात प्रसिद्ध झालं. प्रत्येकाच्या ओठीही हेचं गाणं येऊ लागलं. या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने 15 मिलियनचा टप्पा पार केला आहे. तसेच ‘यूट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणा-या व्हिडीओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक वायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

संजू राठोडची प्रतिक्रिया

यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की, गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे.  चाहत्यांते ऋण मी कधीही विसरणार नाही. अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन.

Web Title: Social media trending matrathi song gulabi sadi spotted on new york times swaure nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 11:43 AM

Topics:  

  • entertainment
  • Gulabi Sadi
  • new york
  • sanju rathod

संबंधित बातम्या

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!
1

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!

Aakhri Sawal मधून निखिल नंदा यांनी रचला इतिहास! The Kerala Story, Dhurandhar सारख्या निर्भीड चित्रपटांच्या मालिकेत स्थान
2

Aakhri Sawal मधून निखिल नंदा यांनी रचला इतिहास! The Kerala Story, Dhurandhar सारख्या निर्भीड चित्रपटांच्या मालिकेत स्थान

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट
3

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!
4

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.