Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या अगदी २ महिन्यातच सोनाक्षी विकतेय घर? इंस्टावर पोस्ट केली व्हिडीओ

ज्या घरामध्ये २ महिन्यांपूर्वी लग्न पार पडले, ते घर अभिनेत्री सोनाक्षी सिंह ने विकण्यास काढले आहे. तिच्या या निर्णयामुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत आणि इतक्या लवकर घर विकण्याबाबत विचारत आहेत. सोनाक्षीने मे 2023 मध्ये हा अपार्टमेंट घेतला आणि जून 2024 मध्ये येथे लग्न केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 20, 2024 | 07:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या २ महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे लग्न अभिनेता जाहीर इकबालसोबत पार पडले होते. जास्त रौनक-शौनकवर लक्ष न देता, अगदी साध्या पद्धतीने दोघांनी लग्न उरकुन घेतले. या लग्नात दोघांचे कुटुंब तसेच काही मित्रपरिवार उपस्थित होते. दोघे नव्या जोडप्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा तसेच आशीर्वादाचा वर्षाव झाला होता. यादरम्यान लग्नाच्या अगदी २ महिन्यांनंतर सोनाक्षीने घर विकण्यास काढले आहे. विशेष म्हणजे, याच घरामध्ये सोनाक्षीने जाहीरसोबत लग्न हुरकले होते आणि तेच घर विकायला काढल्यामुळे दोघांच्या चाहत्यांनी प्रश्नांचा पाऊस पाडला आहे.

हे सुद्धा वाचा : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

अगदी 1 वर्षांपूर्वीच सोनाक्षी तिच्या या नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती. 2023 मध्ये खरेदी केलेला अपार्टमेंट फक्त १ वर्षांत विकण्याची वेळ का आली? असा प्रश्न नेटकरी करत आहेत. रिअल इस्टेटच्या एका इंस्टग्राम हॅन्डलवर सोनाक्षीच्या या अपार्टमेंटचे फोटो शेअर झाले आहेत. त्या फोटोंबरोबर एक व्हिडीओदेखील शेअर केला गेला आहे. महत्वाची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये कुठेही नमूद नाही कि सदर फ्लॅट सोनाक्षी आणि जाहीरचे आहे. परंतु, व्हिडीओ पाहताचक्षणी सोनाक्षीच्या चाहत्यांनी हे सोनाक्षीचे अपार्टमेंट असल्याचे सांगितले. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे कि या घराची झलक त्यांनी सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नघरात दिसली होती. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Sonakshi is selling her house in just 2 months of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • sonakshi sinha
  • sonakshi sinha zaheer iqbal
  • Zaheer Iqbal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.