सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका प्रमुख भूमिकेत असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट आली आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या गरोदरपणाबद्दलच्या चर्चांना गेल्या वर्षींपासून उधाण आले आहे. या चर्चांच्या दरम्यान, तिची आई पूनम सिन्हा यांनी पहिल्यांदाच यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.
लोकप्रिय जोडी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघेही त्यांच्या लग्नामुळे चर्चेत असतात, नुकतेच शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या लग्नावर भाष्य केले आहे.
एआय वापरून व्हिडिओ तयार करणारे अडचणीत आले आहेत. सोनाक्षी सिन्हाने आपल्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
इंडिगोनंतर एअर इंडियाचा प्रॉब्लेम झाल्याचे पाहायला मिळाला याचा त्रास अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सहन करावा लागला, तिने पोस्ट करत याबद्दल नाराजी व्यक्त केली.
ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा 'टू मच' हा चॅट शो सध्या चर्चेत आहे, नुकत्याच पार पडलेल्या नवीन भागात सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा पाहुणे म्हणून सहभागी होताना दिसले आहेत. अभिनेत्रीने…
इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा "हक" हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. दरम्यान, सोनाक्षी सिन्हाचा "जटाधारा" देखील प्रदर्शित झाला. परंतु, आठवड्याच्या शेवटी दोन्ही चित्रपटांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोनाक्षी सिन्हा तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. ती नियमितपणे तिचा पती झहीर इक्बालसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. आता, तिने तिच्या सासरच्या लोकांबद्दल सांगितले आहे.
कतरिना कैफचे बाल्कनीतून काढलेले फोटो लीक झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने छायाचित्रकारांवर टीका केली आहे. अभिनेता नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या गरोदरपणाच्या बातमीवर झहीर इक्बालची मजेदार प्रतिक्रिया समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. तसेच आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अबू धाबीच्या प्रसिद्ध शेख जायद ग्रँड मशिदीला भेट दिल्यानंतर या भेटीचे काही सुंदर फोटो सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केलं होते, दीपिकानंतर आता सोनाक्षी देखील ट्रोलला सामोरे जावे लागले आहे.
२३ जून २०२४ रोजी झालेल्या लग्नानंतर पती झहीर इक्बालसोबतचा एक मजेदार व्हिडिओ सोनाक्षीने शेअर केला. आता अभिनेत्रीचे हे फोटो तिच्या परवानगीशिवाय वापरल्यामुळे ती संतापली आहे.