Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ सुपरस्टार विजय थलापती साजरा करतोय गोल्डन जुबली वर्ष; त्यानिमित्ताने जाणून घेऊ रंजक बाबी

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलापती विजय त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करतोय. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल रंजक गोष्टी जाणून घेऊ.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 22, 2024 | 04:28 PM
विजय थलापती त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

विजय थलापती त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Follow Us
Close
Follow Us:

स्वप्न सगळेच पाहतात पण ते पूर्ण करण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. आणि मनोरंजन विश्वात तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला फार काळ लागतो. तसंच ती ओळख टिकवून ठेवायला सुद्धा तितकीच मेहनत लागते. थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आज (22 जून ) रोजी तो त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करतोय. विजय थलापती याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

22 जून 1974 रोजी चेन्नईमध्ये त्याचा जन्म झाला. अगदी लहान असल्यापासूनच त्याने बालकलाकार म्हणून काम सुरु केले आणि आपली अभिनयाची आवड अशीच पुढे चालू ठेवली. साऊथ फिल्मइंडस्ट्रीमध्ये विजय थलापती या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. विजयच्या वडिलांना त्याचे या क्षेत्रात काम करणे बिलकुल पसंत नव्हते. एस.ए. चंद्रशेखर म्हणजे विजयचे वडील हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तरीही आपल्या मुलाने चित्रपटांमध्ये काम करावे अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. या नकाराकडे दुर्लक्ष करून विजयने सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि आज तो सर्वात उच्च स्थानावर आहे. लाखो लोक त्याचे चाहते आहेत.
विजयने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी साऊथच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केली. 1992 मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘नलाय थेरपू’ रिलीज झाला होता. या चित्रपटात विजयने प्रमुख नटाची भूमिका असली तरीही हा चित्रपट तितकासा चालला नाही. त्यांनतर विजयने सलग तीन चित्रपट केले आणि ते सुपरहिट ठरले. त्याने साऊथ सोबतच बॉलीवूडमध्ये सुद्धा काम केले आहे. त्याने बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केले आहे.


साऊथचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

मनोरंजन विश्वातील सर्वात प्रसिद्ध कलाकार म्हणून विजय थलापती याचे नाव घेतले जाते. विजयने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याचे साऊथमधील चित्रपट हिंदीमध्ये डब केले आहेत. तसेच त्याच्या बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचे बॉलीवूडमध्ये हिंदी रिमेक बनवले आहेत. आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी आहे. विजयने 64 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्याच्या किलर लूक आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तरुणांमध्ये त्याची खूप क्रेझ आहे.

Web Title: South superstar vijay thalapathy celebrates 50 th birthday lets know unknown facts about actor nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2024 | 04:28 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • South Indian Movies

संबंधित बातम्या

Jana Nayagan Teaser: विजयच्या शेवटच्या चित्रपटाचा टीझर रिलीज, चाहते पाहून झाले भावुक
1

Jana Nayagan Teaser: विजयच्या शेवटच्या चित्रपटाचा टीझर रिलीज, चाहते पाहून झाले भावुक

Vijay Birthday: बालकलाकार म्हणून ठेवले इंडस्ट्रीत पाऊल, प्रत्येक चित्रपट दिले सुपरहिट; आता राजकारणात अभिनेत्याचा दरारा!
2

Vijay Birthday: बालकलाकार म्हणून ठेवले इंडस्ट्रीत पाऊल, प्रत्येक चित्रपट दिले सुपरहिट; आता राजकारणात अभिनेत्याचा दरारा!

अनुराग कश्यपसाठी देवदूत ठरला ‘हा’ प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता, मुलगी आलियाच्या लग्नासाठीही नव्हते पैसे
3

अनुराग कश्यपसाठी देवदूत ठरला ‘हा’ प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेता, मुलगी आलियाच्या लग्नासाठीही नव्हते पैसे

बाबो… थलपती विजयला पाहण्यासाठी चाहत्याने केला भलताच पराक्रम; अभिनेत्याने केलं ‘असं’ कृत्य
4

बाबो… थलपती विजयला पाहण्यासाठी चाहत्याने केला भलताच पराक्रम; अभिनेत्याने केलं ‘असं’ कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.