Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धर्मवीर २’ ची नवरात्रीनिमित्त खास भेट; ४ ऑक्टोबरला बघा अवघ्या ९९ रुपयात

"धर्मवीर २" हा चित्रपट नवरात्रीच्या निमित्ताने ४ ऑक्टोबरला फक्त ९९ रुपयांत थिएटरमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित पहिल्या भागाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर, दुसरा भाग "धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट" २७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 03, 2024 | 09:34 PM
फोटो सौजन्य - Social media

फोटो सौजन्य - Social media

Follow Us
Close
Follow Us:

शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला सर्वत्र मिळत असून आजपर्यंत चित्रपटाने तब्बल १२.२८ कोटींचा गल्ला कमावला आहे.

हे देखील वाचा : यंदा नवरात्रीमध्ये आत्‍मसात करा ‘या’ ७ आरोग्‍यदायी सवयी, शरीराला होतील फायदे

१५०० पेक्षा ही अधिक शोजने या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. ‘नाथा घरच्या आनंदाची गोष्ट’, ‘व्हू इज एकनाथ शिंदे सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट’, चरित्रपटातून प्रखर हिंदूत्वाचा जागर…. अशा शब्दांत समीक्षकांनीही चित्रपटाला गौरवले आहे. धर्मवीर चित्रपटानंतर “धर्मवीर २” चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक प्रतिसादातून दिसून येत आहे. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटानं दिली असून, ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना ती योग्य प्रकारे मिळाली आहेत

महिला वर्गाचा चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबच चित्रपटगृहात जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे,पालघर नाही तर पुणे,कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छ.संभाजीनगर, मराठवाडा  अशा संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल यात शंका नाही. महाराष्ट्रभरामध्ये उत्तम प्रतिसाद सिनेम्याला मिळत आहे. चित्रपटामध्ये खऱ्या आयुष्यातील पात्रांनी मध्ये भूमिका निभावल्या आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचे डायलॉग्स आणि काही दृश्य प्रचंड वेग धरत आहेत. चित्रपटाला प्रेक्षवर्गाचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Web Title: Special gift of dharmaveer 2 on the occasion of navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 09:34 PM

Topics:  

  • marathi film

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.