Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पायडर-मॅनच्या शूटिंगदरम्यान टॉम हॉलंडला दुखापत; चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं!

स्पायडर मॅन ब्रॅंड न्यू डेया बहुचर्चित चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे, शूटिंगदरम्यान टॉम हॉलंड जखमी झाला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2025 | 03:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय स्पायडर-मॅन अभिनेता टॉम हॉलंड याला आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे ‘Spider-Man: Brand New Day’ या बहुचर्चित चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे. The Sun च्या माहितीनुसार, हा अपघात एका स्टंट सीन दरम्यान झाला आहे. टॉमने जरी अनेक धोकादायक स्टंट्स स्वतः केले असले, तरी यावेळी एका स्टंटमध्ये गडबड झाल्याने त्याला काही काळासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, दुखापत गंभीर नसून तो लवकरच शूटिंगला परतेल, असं त्याच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

Drishyam 3: साऊथ स्टार मोहनलाल ‘दृश्यम 3’ साठी सज्ज, शूटिंग सुरु करण्याआधी घेतले देवाचे आशीर्वाद

स्पायडर मॅन ब्रॅंड न्यू डे ३१ जुलै, २०२६ रोजी रिलीज होणार होता. स्पायडर मॅन ब्रॅंड न्यू डे हा मार्वल कॉमिक्स पात्र स्पायडर -मॅनवर आधारित असून एक आगामी अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. स्पायडर मॅन नो वे होन २०२१ मध्ये रिलीज झाला होता. स्पायडर मॅन सिरीजच्या मागील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले होते. त्यामुळे या नव्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. टॉम हॉलंडच्या दुखापतीमुळे चित्रपटाच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता असली तरी, प्रेक्षकांची उत्सुकता मात्र कमी झालेली नाही.जगभरातील स्पायडर-मॅन चाहत्यांना “Brand New Day” या नव्या पर्वाची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

Swami Samarth: स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्र विशेष भाग!

 

टॉम हॉलंडच्या दुखापतीमुळे ‘Spider-Man  Brand New Day’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला थोडासा उशीर होऊ शकतो, पण सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाचं आहे त्यांचं पूर्णपणे बरे होणं आणि आरोग्याची काळजी घेणं. हॉलंडला लवकरच पुन्हा सेटवर बोलावणं म्हणजे त्याच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, आणि त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक मंडळी कोणताही घाईत निर्णय घेणार नाहीत.

हॉलंड जबरदस्त एनर्जी, अभिनय आणि स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्यामुळे जेव्हा तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतेल, तेव्हा त्याचा परफॉर्मन्स आणि चित्रपटाचा अनुभवही प्रेक्षकांच्या अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल.

 

Web Title: Spider man brand new day tom holland injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • movie

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.