Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्रजी चित्रपट ‘करेज’ने जागतिक स्तरावर आपली ओळख केली निर्माण! संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत

संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिच्या पहिल्या इंग्रजी चित्रपट करेज ने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 29, 2026 | 08:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या पहिल्या इंग्रजी चित्रपटाने जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. संस्कृतीच्या ‘करेज’ चित्रपटाचे वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये खास स्क्रिनिंग पार पडलं आणि आता हा चित्रपट न्यू यॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डच्या क्वार्टर फायनलिस्टमध्ये पोहोचला आहे.

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या पसंतीस!

चित्रपटात संस्कृतीने राणी ही भूमिका साकारली असून, अभिनेता शरीब हाश्मी ‘जयदीप’ या भूमिकेत दिसतो. या मराठमोळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुर काकतकर यांनी केले आहे. यापूर्वी युएसएमध्ये सँटो डोमिनिगो फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये चित्रपट दाखवल्यामुळे संस्कृती पहिली मराठी अभिनेत्री ठरली, जिने हा मान मिळवला.

संस्कृतीने आपल्या यशाबाबत सांगितले, ” २०२३ शूट झालेला करेज हा माझा पहिला वाहिला इंग्रजी चित्रपट होता नंतर पुढे २०२४-२०२५ मध्ये या चित्रपटाचं अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रिनिंग पार पडलं यातून आम्हाला प्रेक्षकांचं खूप प्रेम देखील मिळालं. परदेशात जाऊन भारतीय सिनेमाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळाली. २०२६ मध्ये स्वतःचा संभवामि युगे युगे हा डान्स ड्रामा सुरू केला आणि आज करेज पुन्हा एकदा नव्या उंचीवर जाऊन पोहचला आहे याचा खूप अभिमान आहे संपूर्ण टीमच कौतुक आहे की भारतात बनलेल्या चित्रपटाचं सातासमुद्रापार होणार कौतुक बघून खूप भरून येतं. जागतिक स्थरावर आपण अभिनेत्री म्हणून ओळखले जाव ही इच्छा होती आणि ती करेज मुळे पूर्ण झाली याचा आनंद तर आहे पण या गोष्टीचं दडपण सुद्धा तितकंच आहे. २०२६ ची सुरुवात एवढी सुंदर झाली आणि अजून येणाऱ्या काळात काय नवनवीन गोष्टी अनुभवयाला मिळतील या साठी मी उत्सुक आहे”

TVF : देशातील दर्जेदार Content प्लॅटफॉर्म! भक्कम कलाकार घडवण्यात मोठे योगदान 

चित्रपटाच्या जागतिक यशामुळे संपूर्ण टीमसाठी हा क्षण अभिमानास्पद ठरतो आहे. करेजने संस्कृतीसाठी अभिनेत्री म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण केली असून, तिच्या पुढील नव्या भूमिका पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

Web Title: The english film of sanskruti balgude courage has made its mark globally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.