Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमी सोशल मिडीयावर दिसणारी अंतरगी उर्फी आता दिसणार रुपेरी पडद्यावर, ‘या’ चित्रपटातुन बॅालिवूडमध्ये करणार एन्ट्री

उर्फी जावेद दिबाकर बॅनर्जी यांच्या आगामी 'एलएसडी 2' ('LSD 2' ) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 15, 2024 | 12:36 PM
नेहमी सोशल मिडीयावर दिसणारी अंतरगी उर्फी आता दिसणार रुपेरी पडद्यावर, ‘या’ चित्रपटातुन बॅालिवूडमध्ये करणार एन्ट्री
Follow Us
Follow Us:

आपल्या अतरंगी फॅशन सेन्समुळे कायम खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेद (Urfi javed) सोशल मीडियावर नेहमीचं चर्चेत असते. तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच ट्रोल होते पण ट्रोलर्सला ती न जुमानता तिला हवं तसं ती वागते. आता पुन्हा ती चर्चेत आली आहे. तर तिच्या फॅशन सेन्समुळे नाही तर तर बॅालिवुडमध्ये  एन्ट्रीमुळे. होय, नेहमी अतरंगी कपड्यांमुळे सोशल मिडीयावर दिसणारी उर्फी आता लवकरच रुपेरू पडद्यावर झळकणार आहे. उर्फी जावेदचं नशीब फळफळलं असून आता ती थेट  बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

[read_also content=”कार्तिक आर्यननं खरेदी केली कोट्यावधीची आलिशान कार, मजेशीर फोटो चाहत्यांसोबत केला शेअर ! https://www.navarashtra.com/latest-news/bhool-bhulaiyaa-3-actor-kartik-aaryan-buys-luxurious-car-worth-6-crore-rupee-shares-cute-pic-with-pet-katori-nrps-515487.html”]ट

या चित्रपटात झळकणार उर्फी

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद दिबाकर बॅनर्जी यांच्या आगामी ‘एलएसडी 2’ (‘LSD 2’ ) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘एलएसडी 2′ चित्रपटात इंटरनेट जगतातील प्रेमाची कथा आहे. सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असलेल्या भवतालामध्ये प्रेम आणि नातेसंबंध दर्शवणारी एक इरोटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात उर्फीची महत्त्वाची भूमिका असणार आहे.’एलएसडी 2’ हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एलएसडी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

या अभिनेत्रीनं चित्रपट सोडला

बालाजी मोशन पिक्चर्स आणि कल्ट मुव्हीजच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात निमृत कौर अहलुवालिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार होती. अभिनेत्रीने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. पण चित्रपटात अधिक प्रमाणात इंटिमेट सीन्स असल्याने चित्रपट सोडल्याचं वृत्त समोर येत आहे.

Web Title: Urfi javed bollywod debut from dibakar banerjee love sex aur dhoka 2 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 12:36 PM

Topics:  

  • entertainment
  • urfi javed

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.