Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रामेबाज वेदांती भोसले आणि प्रांजली पवारचं ‘बार्बी डॉल’गाणं रिलीज, गाण्यातल्या आई- मुलीच्या खास बॉण्डने वेधलं लक्ष

उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान एका ‘बार्बी डॉल’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. नुकतच हे गाणं आर्टिस्ट इन्फ्लुएन्सर साईनाथ राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्युबवर प्रदर्शित झालं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 27, 2025 | 07:03 PM
ड्रामेबाज वेदांती भोसले आणि प्रांजली पवारचं ‘बार्बी डॉल’गाणं रिलीज, गाण्यातल्या आई- मुलीच्या खास बॉण्डने वेधलं लक्ष

ड्रामेबाज वेदांती भोसले आणि प्रांजली पवारचं ‘बार्बी डॉल’गाणं रिलीज, गाण्यातल्या आई- मुलीच्या खास बॉण्डने वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळी सुट्टी सुरू होताच लहानग्यांची चांगलीच धमाल मस्ती सुरू असलेली पाहायला मिळतेय. शाळा, अभ्यासाला सुट्टी मिळाल्याने ही चिमुरडी मंडळी विशेष धमाकूळ घालताना दिसत आहेत. शिवाय घरी ही त्यांची मजा मस्ती सुरूच आहे त्यामुळे कुठे ना कुठे आईचा त्यांना सांभाळायचा त्रास हा वाढलेला दिसतोय पण यात आई मात्र कुठेही दमलेली दिसत नाहीये. ती आपल्या मुलांच्या मागे त्यांना काय हवं नको ते पाहण्यात अगदी मग्न झाली आहे. अशातच उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान एका ‘बार्बी डॉल’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. नुकतच हे गाणं आर्टिस्ट इन्फ्लुएन्सर साईनाथ राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्युबवर प्रदर्शित झालं असून या गाण्यानुसार आई आणि मुलीमधील खास बॉण्ड पाहायला मिळत आहे.

प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी; “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!

दिवसभर घर कामात दंग असणारी आई तिच्या मुलींनाही तितकच प्रेम देत त्यांचा किती सांभाळ करते याच सुंदर असं वर्णन या गाण्यातून करण्यात आले आहे. एका आईसाठी तिची लेक ही ‘बार्बी डॉलच असते, हे या गाण्यातून स्पष्ट होते. तर त्या चिमुरडीलाही आईप्रमाणे तिच्या खेळण्यातल्या बार्बी डॉलला जपायचं असतं हे सुद्धा या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. या गाण्याचा ऑडिओ गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता मात्र या गाण्याचा व्हिडीओ केव्हा येणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या आणि अखेर आता हे गाणं साईनाथ राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “सप्तसूर म्युझिक नेहमीच नवनव्या आणि आशयघन गाण्यांना लॉंच करण्याची संधी देत असत. प्रेक्षकांना आशयघन विषय नेहमीच आवडतात. त्यामुळे आई-मुलीचा खास बाँड असलेलं हे गाण सप्तसूर म्युझिक तुमच्यासाठी घेऊन आल आहे.”

प्रसिद्ध दिग्दर्शकांकडून हायब्रिड गांजा जप्त, ड्रग्स घेण्याच्या तयारीत असताना पोलिसांची छापेमारी; तिघांना अटक

समोर आलेल्या या गाण्यात सुप्रसिद्ध बालकलाकार वेदांती भोसले महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतेय तर तिच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रांजली पवार यांना पाहणं ही रंजक ठरतंय. तर या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुराही प्रांजली पवार यांनी सांभाळली आहे. तर असिस्टंट दिग्दर्शक म्हणून प्राजक्ता हेंद्रे यांनी जबाबदारी पेलवली आहे. संपूर्ण गाणं मयूर पारणकर यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहे. ‘प्रांजली फिल्म प्रोडक्शन’ अंतर्गत हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून साऱ्या बाल मित्रांसह हे गाणं आता त्यांच्या आईंसाठी ही असल्याचे दिसतेय आणि ते प्रत्येकाच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. तुम्ही ‘बार्बी डॉल’ हे गाणे बघितले का?? साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसुर म्युझिकवर आणि नसेल बघितलं तर हे गाणं ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवर बघायला विसरू नका.

Web Title: Vedanti bhosale and pranjalii pawar starrer barbie doll marathi song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

‘कच्चा बादाम’ गायकाला प्रसिद्धी मिळाली, पण गाण्याचे गेले हक्क; नेमकं काय प्रकरण?
1

‘कच्चा बादाम’ गायकाला प्रसिद्धी मिळाली, पण गाण्याचे गेले हक्क; नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.