Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बच्चा है तू मेरा’ फेम Rakesh Bedi ला ‘Dhurandhar’ कडून स्पेशल बोनस! लाखो नाही कोटींमध्ये मिळाली वाढीव रक्कम

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’च्या यशात राकेश बेदी यांच्या विनोदी अभिनयाचा मोठा वाटा आहे. ‘जमील जमाली’ या भूमिकेत त्यांच्या डायलॉग्स आणि परफेक्ट टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 24, 2026 | 07:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • त्यांचे विनोद आणि विनोद डिलिव्हरीची वेळ, सगळं काही परफेक्ट आहे
  • सिनेमा गाजवण्यात सगळ्यात महत्वाच्या श्रेयांपैकी एक श्रेय जाते ते म्हणजे जेष्ठ विनोदी अभिनेते राकेश बेदी यांना
  • Rakesh Bedi यांना 1 कोटींचे बक्षीस जाहीर केल्यामुळे राकेश बेदींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे
सध्या सिनेमागृहात धुरंधरची हवा आहे. धुरंधर 2 ने बॉक्स ऑफिस गाजवले आहे. 2025 च्या उत्तरार्धात प्रदर्शित करण्यात आलेला सिनेमा ‘धुरंधर’ तसेच 2026 च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला सिनेमा ‘धुरंधर 2’, दोघेही Blockbuster Movies ठरले आहेत. Dhurandhar सिक्वेल देशातील सगळ्यात जास्त कमाई करणारी सिक्वेल ठरली आहे. या सिनेमातले गाणे, व्हिज्युअल्स तसेच अभिनय सगळं काही सिनेरसिकांना आवडत आहे. दरम्यान, सिनेमात Action पात्र अनेक आहेत परंतु आपल्या विनोदाने सिनेमा गाजवण्यात सगळ्यात महत्वाच्या श्रेयांपैकी एक श्रेय जाते ते म्हणजे जेष्ठ विनोदी अभिनेते राकेश बेदी यांना! त्यांचे विनोद आणि विनोद डिलिव्हरीची वेळ, सगळं काही परफेक्ट आहे आणि रसिकांना आवडतही आहे.

Raja Shivaji : “अजय-अतुल महाराजांचे ‘सांगीतिक प्रधानसेवक’ आणि आम्ही ‘मावळे’…” सिनेमाच्या कोरस गायकाने केली भावुक पोस्ट

अभिनेते राकेश बेदी यांच्या अभिनयाने या सिनेमाला चार चांद लावले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या चाहत्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यांचा डायलॉग ‘बच्चा है तू मेरा’ हा या सिनेमातील सगळ्यात जास्त गाजलेला डायलॉग आहे. भारतातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या Brand च्या मार्केटिंगसाठी राकेश बेदी यांचा ‘बच्चा है तू मेरा’ हा डायलॉग वापरला, परिणामी Sales वाढले. राकेश बेदी यांचा वाढलेला चाहतावर्ग आणि अभिनयाप्रती त्यांची निष्ठा पाहून सिनेमाचे निर्माते आनंदित झाले आहेत. तसेच त्यांनी बक्षीस म्हणून राकेश बेदींना वाढीव रक्कम दिली आहे.

Gayatri Datar : बस कुछ और दिन! लग्नघटिका लवकरच… अभिनेत्रीचे ग्रहमख; गायत्रीच्या घरी लगीनघाई

धुरंधर टीमच्या यशामुळे Rakesh Bedi यांना 1 कोटी रुपये रक्कम बक्षीस म्हणून वाढीव मिळाली आहे. राकेश बेदी यांचे ‘जमील जमाली’ या पात्राने पाकिस्तानातही चर्चेला उधाण आणले. जमील जमाली हे पात्र जगभर गाजले गेले आणि याचे संपूर्ण श्रेय राकेश बेदी यांच्या अभिनयाला जाते. ते पाहता, धुरंधरचे निर्माते आदित्य धर यांनी Rakesh Bedi यांना 1 कोटींचे बक्षीस जाहीर केल्यामुळे राकेश बेदींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले आहे.

Web Title: Veteran actor rakesh bedi received an additional bonus of 1 crore from the dhurandhar team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 07:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.