Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकी कौशलने अंगद बेदी आणि सनी कौशल सोबत केला पंजाबी फ्लेवरने ख्रिसमस साजरा

विकीने त्याच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विकी, त्याचे भाऊ सनी कौशल आणि अंगद बेदीसोबत भांगडा करताना दिसत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2023 | 01:35 PM
विकी कौशलने अंगद बेदी आणि सनी कौशल सोबत केला पंजाबी फ्लेवरने ख्रिसमस साजरा
Follow Us
Close
Follow Us:

विकी कौशल व्हिडीओ व्हायरल : बॉलिवूड सेलिब्रिटींनी ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. ख्रिसमस फिव्हर सेलेब्सला बसला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही मित्रांसोबत ख्रिसमस साजरा केला. कतरिना आणि विकीने चाहत्यांना त्यांच्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. ज्यानंतर या क्यूट कपलला पाहून चाहते उत्साहित झाले आहेत. विकी कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये त्याचा पंजाबी फ्लेवर जोडण्यास कमी पडत नाही. ख्रिसमसच्या दिवशीही त्याने असेच काही केले. विकीने ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो भांगडा करताना दिसत आहे.

विकीने त्याच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विकी, त्याचे भाऊ सनी कौशल आणि अंगद बेदीसोबत भांगडा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, आधी विकी पंजाबी डान्स करायला लागतो आणि नंतर सनी आणि अंगदने त्याला साथ दिली. व्हिडिओ शेअर करताना विकीने लिहिले – मेरी तेरी साधी सारें दी ख्रिसमस. व्हिडिओमध्ये ख्रिसमस ट्रीला सजवलेले दिसत आहे. अनेक भेटवस्तूही तिथे ठेवल्या आहेत.

विकी दरवर्षी ख्रिसमसला कतरिनासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करतो. यावेळीही त्याने एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये विकी कतरिनाला किस करताना दिसत आहे. त्याने सांता कॅप घातली आहे. फोटो शेअर करताना विकीने लिहिले- ‘तुम्ही इथे असता तेव्हा ख्रिसमस होतो.’ विकीच्या या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशलचे दोन मोठे चित्रपट बॅक टू बॅक रिलीज झाले आहेत. त्यातील एक डिंकी आणि दुसरा सॅम बहादूर. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले असून विकीच्या दोन्ही चित्रपटातील अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Web Title: Vicky kaushal celebrates christmas with punjabi flavor along with angad bedi and sunny kaushal katrina kaif bollywood social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 01:35 PM

Topics:  

  • Katrina Kaif

संबंधित बातम्या

Katrina Kaif Birthday: दर 2 वर्षांनी कतरिनाला का देश बदलावा लागत होता, मुंबईत एका क्षणात पालटले नशीब
1

Katrina Kaif Birthday: दर 2 वर्षांनी कतरिनाला का देश बदलावा लागत होता, मुंबईत एका क्षणात पालटले नशीब

भारतीयांनी ज्या देशाला ‘बॉयकॉट’ केलं त्याची ब्रँड ॲम्बेसिडर बनली कॅटरिना कैफ…
2

भारतीयांनी ज्या देशाला ‘बॉयकॉट’ केलं त्याची ब्रँड ॲम्बेसिडर बनली कॅटरिना कैफ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.