Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजयने देवरकोंडाने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव का केला होता? 7 वर्षानंतर सांगितलं कारण!

विजय देवरकोंडा यांनी आपल्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव का केला ते सांगितले, 'त्याची किंमत दगडाच्या तुकड्यापेक्षा जास्त आहे...'

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2024 | 02:10 PM
vijay deverkonda

vijay deverkonda

Follow Us
Close
Follow Us:
दाक्षिणात्या अभिनेता विजयने देवरकोंडा (Vijay Devarkonda) नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या प्रोफेशनल तर कधी पर्सनल लाईफमुळे त्याचं नाव चर्चेत असतं. आता पुन्हा त्याचं चर्चेत आलं आहे. ते म्हणजे त्याने जिंकलेल्या फिल्मफेअर अवार्डच्या ट्रॅाफीवरुन. विजयन त्याला पहिल्यांदा मिळालेल्या ट्रॅाफीचा लिलाव केला होता. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की त्याने असं का केलं. अखरे विजयन या प्रश्नाचं उत्तर दिलं असून फॅन्स त्याचं कौतुक करत आहेत..
[read_also content=”थिएटनंतर आता ओटीटीवर अनुभवता येणार ‘शैतान’ची दहशत, जाणून घ्या चित्रपट केव्हा आणि कुठे पाहू शकता! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgn-and-r-madhavan-starrer-shaitaan-ott-release-date-out-as-per-report-nrps-519369.html”]

नेमका काय प्रकार

विजयला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार ‘अर्जुन रेड्डी’साठी ‘ (2017)  मिळाला. या वादग्रस्त आणि लोकप्रिय चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे लोकांकडून खूप कौतुक झाले. या चित्रपटात विजयने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे ​​हक्क आणि चूक यावर चर्चा झाली, पण त्याच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. ण 2018 मध्ये, जेव्हा विजयने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव केला होता तेव्हा लोकांना धक्का बसला. विजयला त्याच्या ट्रॉफीच्या लिलावातून 25 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली होती जी त्याने मुख्यमंत्री मदत निधीला दान केली होती. आता विजयने सांगितले की त्याने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव करण्याचा निर्णय का घेतला होता.

विजयसाठी पुरस्कार म्हणजे केवळ ‘दगडाचा तुकडा’

रिपोर्टनुसार, एका मुलाखतीदरम्यानं विजयने सांगितले की, तो कधीही छायाचित्रे किंवा पुरस्कार गोळा करणारा व्यक्ती नव्हता. मात्र, आपल्या आई-वडिलांची जुनी छायाचित्रे पाहिल्यानंतर आपण आपल्या मुलांसाठी अशा आठवणींचा संग्रह करावासा वाटू लागलं होतो. त्याने सांगितले की, माझ्या घरात आईने काही ट्रॅाफी सांभाळुन ठेवल्या आहेत. पण कोणत्या माझ्या आहेत आणि कोणत्या आनंदच्या (विजयचा धाकटा भाऊ, अभिनेता) आहेत हेही मला माहीत नाही. मी काही वाटल्या, एक संदीपला वंगा  रेड्डीला दिली. फिल्मफेअरने दिलेल्या माझ्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचा आम्ही लिलाव केला. त्यातून मला चांगले पैसे मिळाले, ही माझ्यासाठी घरात ठेवलेल्या दगडाच्या तुकड्यापेक्षा चांगली आठवण आहे.

विजयचं वर्कफ्रंट

विजयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो आता दिग्दर्शक परशुराम पेटला यांच्या ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आहे आणि रश्मिका मंदान्ना यात कॅमिओ करणार आहे. ‘फॅमिली स्टार’ 5 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय विजय ‘जर्सी’चे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरीसोबत एक चित्रपटही करणार आहे.

Web Title: Vijay deverkonda told why he sold his first filmfare award trophy nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Vijay Deverakonda

संबंधित बातम्या

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक
1

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.