Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगव्या रंगाच्या लंगोटबद्दल आपण का बोलत नाही? मराठी अभिनेत्रीचा थेट सवाल

दीपिकाचे काही चुकलंय असं मला तरी वाटत नाही. कुस्तीतल्या आखाड्यात पैलवान लंगोट घालतात तो भगव्या रंगाचा असतो मग त्याबद्दल आपण काही बोलत का नाही? हे फक्त महिलांपुरते मर्यादित आहे का? असा प्रश्न अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने उपस्थित केला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 24, 2022 | 03:01 PM
भगव्या रंगाच्या लंगोटबद्दल आपण का बोलत नाही? मराठी अभिनेत्रीचा थेट सवाल
Follow Us
Follow Us:

मुंबई : ‘पठाण’ (Pathan) चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात दीपिकाने (Deepika Padukone) भगव्या रंगाची बिकिनी (Orange Bikini) परिधान केली आहे. त्यावरून देशभरात राजकारणही तापले आहे. तसेच, सोशल मीडियावर (Social Media) नवा वाद सुरू आहे. मात्र, आता मराठी कलाकारही (Marathi Actors) मैदानात उतरले आहेत.

अभिनेता पुष्कर श्रोत्रीने (Pushkar Shrotri) या प्रकरणावर संताप व्यक्त केल्यानंतर आता अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने (Smita Gondkar) मत व्यक्त केले आहे. स्मिता गोंदकर एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भगव्या रंगाबाबत आपली बाजू मांडली. भगव्या रंगावरुन जो काही वाद सुरु आहे तो काही संपण्याचे नाव घेत नाही. दीपिकाचे काही चुकलंय असं मला तरी वाटत नाही. कुस्तीतल्या आखाड्यात पैलवान लंगोट घालतात तो भगव्या रंगाचा असतो मग त्याबद्दल आपण काही बोलत का नाही? हे फक्त महिलांपुरते मर्यादित आहे का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

दीपिकाने इतर काहीही विचार करुन ती बिकीन परिधान केलेली नाही. प्रत्येक अभिनेत्रीला स्क्रीनवर छानच दिसायचे असते. पण मलाही याची भीती वाटू लागली आहे. कोणते कपडे घालायचे याचा विचार आता मलाही करावा लागणार आहे, असेही स्मिता गोंदकर म्हणाली. हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर सर्वप्रथम मी माझं वॉर्डरोब चेक केलं. त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही आहे की नाही, याची खात्री केली. मला तर आता भगव्या रंगाची ब्रा परिधान करायलाही दडपण येते. चुकून कोणाच्या नजरेस पडली तर ही लोकं आपलं काय करतील, याचा विचार करुनही भीती वाटते, असे तिने म्हटले होते.

Web Title: Why are we not talking about saffron colored nappies direct question from marathi actress nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2022 | 03:01 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Pushkar Shrotri

संबंधित बातम्या

१३ वर्षे पूर्ण: ‘ये जवानी है दीवानी’च्या आठवणींना उजाळा; दीपिका पदुकोणच्या स्टाइलिश लूकची पुन्हा चर्चा
1

१३ वर्षे पूर्ण: ‘ये जवानी है दीवानी’च्या आठवणींना उजाळा; दीपिका पदुकोणच्या स्टाइलिश लूकची पुन्हा चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.