Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

कलर्स मराठीवरील मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 23, 2025 | 07:09 PM
देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार? प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिका सध्या एका अत्यंत रोमांचक टप्प्यावर आहे. देवी तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील गुंता अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. देवीला भवानीशंकराची खरी ओळख पटेल का, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत अनेक घटना घडत असतानाच देवीने शाकंभरी देवीच्या रुपात दर्शन दिले आणि सृष्टीचे महत्त्व सांगितले. तर दुसरीकडे, देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत. देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते.

Panchayat 4: काय ‘पंचायत ४’ मध्ये दिसणार अमिताभ बच्चन? सेटवरील फोटो झाले व्हायरल!

या आठवड्याच्या उत्तरार्थात तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे – फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज – गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का ? हा रंजक कथाभाग उलगडत आहे.

देवींची कन्या अशोकसुंदरीला आलेला भवानीशंकराबद्दलचा संशय वाढू लागला आहे. पण, महादेवांना देखील आई तुळजाभवानीसमोर खऱ्या रुपात येण्याची आतुरता लागून राहिली आहे. तर दुसरीकडे शृंगीचे पृथ्वीवर आगमन झाल्यावर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण, श्रुंगी महाराजांचं असं अचानक पृथ्वीवर येण्याचे नेमके कारण काय असेल ? याचा खुलासा हळूहळू होईलच. भैरवाला देवीने अढळ स्थान शोधण्याची दिलेल्या जबाबदारीत अध्येमध्ये जाणवणारे शिवतत्व यामुळे देवीचा संशय बळावला असून देवींना सत्य समजल्यावर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, त्यांच्या रागात भर पडेल ? की कुटुंब एकत्र आल्याचा आनंद असेल? हा अत्यंत उत्कंठावर्धक कथानकाचा प्रवास येत्या शनिवार २५ जानेवारी पर्यंतच्या आई तुळजाभवानी या मालिकेच्या भागात दिसणार आहे.

Panchayat 4: काय ‘पंचायत ४’ मध्ये दिसणार अमिताभ बच्चन? सेटवरील फोटो झाले व्हायरल!

मानवीरूपात देवांना ही भोगांना सामोरे जावे लागणे हा कथेचा विषय जितका अनोखा तितकाच आदिशक्तीच्या या रचनेपाठची लीला ही आवर्जून जाणून घेण्यासारखी आहे. तेव्हा मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आई तुळजाभवानी ही मालिका दररोज रात्री ९.०० वा. कलर्स मराठी या वाहिनीवर तुम्ही पाहू शकता.

Web Title: Will devi tuljabhavani know bhavanishankars true identity audience became curious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • colors marathi
  • Tuljabhavani

संबंधित बातम्या

बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…
1

बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…

‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचा होणार महासंगम, गुढीपाडवा विशेष रंगणार दोन तासाचा भाग
2

‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचा होणार महासंगम, गुढीपाडवा विशेष रंगणार दोन तासाचा भाग

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?
3

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?

‘वल्लरी’ आणि ‘पिंगा गर्ल्स’ना ‘अशोक मा.मा.’ देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण
4

‘वल्लरी’ आणि ‘पिंगा गर्ल्स’ना ‘अशोक मा.मा.’ देणार मदतीचा हात, मालिकेला मिळणार वेगळं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.