कार्ल्याची देवी एकविरा आईला आई माऊलीचा उदो उदो आणि देवी तुळजाईला आई राजाचा उदो उदो असा जयघोष केला जातो, याचा नेमका अर्थ काय किंवा असं का म्हणतात ते तुम्हाला माहितेय…
देवी सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली जाते. ती पांढरे वस्त्र परिधान करते. तशीच देवी कात्यायनी, स्कंदमाता आणि काळरात्री यांना देखील बुद्धीमता आणि साहसाचं प्रतीक म्हटलं जातं.
Shardiya Navratri 2025: नवरात्रीत नऊ धान्य पेरण्याची प्रथा अतिशय प्राचीन असून तिला बीजारोपण किंवा नवधान्य पेरणी असेही म्हणतात. नवरात्री हा शक्तीपूजेचा सण आहे.
महाराष्ट्रात आई तुळजाभवानी आणि अंबाबाई यांना आद्य देवता मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका आज जाणून घेऊयात.
आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान कारावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.
कलर्स मराठीवरील मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळात भाविक विक्रमी संख्येने देवीच्या दर्शनासाठी आले. भाविकांनी तुळजाभवानीचे अभिषेक दर्शन, धर्मदर्शन देणगी दर्शन , मुख दर्शन कळस दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी तुळजाभवानी चरणी देणगीसह पुजा व…
ठाणे : ठाणे शहरातील प्रति तुळजापूर अशी ख्याती असलेले तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Mandir) हे जागृत देवस्थान असून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तुळजापूर येथील देवीच्या मूर्तीशी साम्य असलेली तुळजाभवानी मंदीरातील मूर्ती…
मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजीत सिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत, पूजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर…