• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Zee Mahagaurav 2022 Marathi Actors Red Carpet Look Nrps

झी महागौरव २०२२  पुरस्कार सोहळा संपन्न!

या पुरस्कार सोहळ्यात सोहळ्यात श्रेयस तळपदे, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, संजय जाधव, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अलका कुबल, मृणाल कुलकर्णी, उषा नाडकर्णी, रवी जाधव, केतकी माटेगावकर आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2022 | 03:40 PM
झी महागौरव २०२२  पुरस्कार सोहळा संपन्न!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली २१ वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांसाठीच ‘झी मराठी’चं हे समृद्ध नातं सन २००० पासून सुरु झालं होतं. या समृद्ध नात्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला.

मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२२ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.  गेल्या २१ वर्षातल्या, २१ महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करून त्यांनी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी केलेल्या महान कार्याचा महागौरव यंदा झी गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा सुपरस्टार स्वप्नील जोशी याने केलं. रेड कारपेटवर आलेल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या स्टाईल सेन्सची झलक दाखवली आणि त्यांच्या सॉल्लिड फॅशन सेन्सने या सोहळ्यातील ग्लॅमर कोशंट वाढवला. रंगतदार स्किट्स आणि दर्जेदार डान्स परफॉर्मन्सेसमध्ये जल्लोषात हा पुरस्कार सोहळा रंगला. या पुरस्कार सोहळ्यात सोहळ्यात श्रेयस तळपदे, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, संजय जाधव, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, अलका कुबल, मृणाल कुलकर्णी, उषा नाडकर्णी, रवी जाधव, केतकी माटेगावकर आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. कुठल्या कलाकारांनी विजेतेपद पटकावलं हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

[read_also content=”युक्रेन-रशिया युद्धानंतर मेडिकल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत बजेटमध्ये झाला महत्वाचा निर्णय; परदेशात जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातच…. https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/an-important-decision-was-made-in-the-budget-regarding-the-education-of-medical-students-after-the-ukraine-russia-war-no-need-to-go-abroad-only-in-maharashtra-253206.html”]

Web Title: Zee mahagaurav 2022 marathi actors red carpet look nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 03:37 PM

Topics:  

  • zee maarthi

संबंधित बातम्या

झी मराठी वाहिनीवरील  ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष
1

झी मराठी वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

आज्जींचा अतिशहाणपणा नडला, म्हशीला हडतूड करत होती तितक्यात शिंगांनी असा केला वार… थेट घरातच नेऊन गाढलं; Video Viral

आज्जींचा अतिशहाणपणा नडला, म्हशीला हडतूड करत होती तितक्यात शिंगांनी असा केला वार… थेट घरातच नेऊन गाढलं; Video Viral

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद

Sun Transit: इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध तयार करणार शक्तिशाली राजयोग, या राशीच्या लोकांच्या जीवनात येईल आनंद

कॅडिला फार्मास्युटिकल्सने न्युरोडिजेनेरेटिव्ह आणि चिंताजन्य विकारांसाठी कॅप्सूल केले लाँच

कॅडिला फार्मास्युटिकल्सने न्युरोडिजेनेरेटिव्ह आणि चिंताजन्य विकारांसाठी कॅप्सूल केले लाँच

नवरात्रीत हातांवर काढा ‘या’ सुंदर डिझाईनची मेहेंदी, चारचौघांमध्ये वाढेल हातांची शोभा

नवरात्रीत हातांवर काढा ‘या’ सुंदर डिझाईनची मेहेंदी, चारचौघांमध्ये वाढेल हातांची शोभा

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

 PAK vs IND : ‘तुम्ही जिंकला तर इस्लामचा…’, पाकिस्तानी तज्ज्ञाने आपल्याच खेळाडूंना सुनावले खडे बोल

 PAK vs IND : ‘तुम्ही जिंकला तर इस्लामचा…’, पाकिस्तानी तज्ज्ञाने आपल्याच खेळाडूंना सुनावले खडे बोल

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.