Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतून अन् बाहेरून कशी दिसतेय 2027 Ram 1500 Rumble Bee! पाहा या धडाकेबाज ट्रकचे इंटीरियर आणि एक्सटीरियर फोटो!

ऑटोमोबाईल विश्वातील नवनवीन घडामोडी आणि आलिशान गाड्यांची नेहमीच उत्सुकता असते. यातच आता Ram कंपनीने आपली सर्वात पॉवरफुल '२०२७ राम १५०० रंबल बी' ही मस्क्युलर पिकअप ट्रक सीरिज सादर केली आहे. उत्कृष्ट डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अवाढव्य V8 इंजिनचा समावेश असणारी ही कार ऑटो विश्वात प्रचंड धुमाकूळ घालत आहे. चला तर मग, जाणून घेऊया या धडाकेबाज ट्रकचे फीचर्स, लूक आणि परफॉर्मन्सबद्दल सविस्तर माहिती!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 30, 2026 | 09:00 AM
Follow Us
Follow Us:
1 / 7

अमेरिकन कार उत्पादक Ram कंपनीने आपली नवी '२०२७ राम १५०० रंबल बी' (Ram 1500 Rumble Bee) ही पॉवरफुल पिकअप ट्रक सीरिज सादर केली आहे. या सीरिजची सुरुवातीची किंमत $५९,९९५ (सुमारे ५० लाख रुपये) ठेवण्यात आली आहे.

2 / 7

या सीरिजमधील सर्वात प्रीमियम मॉडेल 'रंबल बी SRT' (Rumble Bee SRT) हे तब्बल ७७७ हॉर्सपॉवरची प्रचंड ताकद देते. कंपनीच्या मते, ही जगातली सर्वात पॉवरफुल आणि वेगाने धावणारी V8 इंजिन असलेली उत्पादन-स्तरीय पिकअप ट्रक आहे.

3 / 7

हा ट्रक केवळ ताकदीच्या बाबतीतच नाही तर वेगाच्या बाबतीतही अव्वल आहे. ही कार ० ते ६० मैल प्रतितास वेग फक्त ३.४ सेकंदात गाठू शकते आणि तिचा ताशी कमाल वेग १७० मैल इतका आहे.

4 / 7

कारच्या डिझाइनचा विचार केल्यास, यात शॉट व्हीलबेस आणि रुंद (वाइडबॉडी) लूक देण्यात आला आहे. कंपनीने या ट्रकची फ्रेम आधीच्या १५०० मॉडेलपेक्षा १० टक्क्यांनी अधिक दणकट केली आहे.

5 / 7

अतिशय आक्रमक आणि स्पोर्टी लूक असला तरीही या ट्रकमध्ये चार दरवाजे आणि मागे प्रवाशांसाठी पुरेशी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी ही एक अतिशय व्यावहारिक आणि सोयीस्कर ट्रक ठरते.

6 / 7

ट्रकच्या इंटीरियरमध्ये ग्राहकांना १४.५-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि १२.३-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. स्पोर्टि अनुभवासाठी यामध्ये 'फ्लॅट-बॉटम' स्टिअरिंग व्हील आणि ॲल्युमिनियम पॅडल शिफ्टर्स दिले आहेत.

7 / 7

हा पिकअप ट्रक केवळ वेगासाठी नाही, तर वजनी कामे करण्यासाठीही सक्षम आहे. यामध्ये तब्बल ४,०३२ किलो वजन ओढण्याची क्षमता देण्यात आली आहे. या सीरिजमधील ५.७-लिटर इंजिन असलेले बेस व्हेरियंट २०२६ च्या शेवटी बाजारात येईल. तर अधिक पॉवरफुल ३९२ आणि प्रीमियम SRT व्हेरियंट्स २०२७ च्या सुरुवातीला लाँच केले जातील.

Web Title: 2027 ram 1500 rumble bee srt launched features price photo gallery auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
1

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स
2

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या
3

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
4

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.