Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

विनफास्टची नवी ग्रँड प्रेमिया इलेक्ट्रिक मोटरबाइक आपल्या हटके फ्रंट फेअरिंग आणि गोलाकार एलईडी हेडलाइट्समुळे चर्चेत आली आहे. बाइकचे डिझाइन समोर आले असले तरी तिची बॅटरी, रेंज आणि पॉवर अद्याप कंपनीने गुप्त ठेवली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 17, 2026 | 05:18 PM
Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
Follow Us
Follow Us:
  • विनफास्ट ग्रँड प्रेमियामध्ये गोलाकार एलईडी हेडलाइट्स आणि आकर्षक डे-टाइम रनिंग लाइट्स देण्यात आल्या आहेत.
  • नव्या इलेक्ट्रिक मोटरबाइकच्या बॅटरी, रेंज आणि मोटर पॉवरची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.
  • ग्रँड प्रेमिया इवो सीरिजपेक्षा जास्त प्रीमियम डिझाइन आणि संभाव्य फीचर्ससह बाजारात येण्याची शक्यता आहे.
व्हिएतनामची इलेक्ट्रिक वेईकल कंपनी विनफास्ट आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर पोर्टफोलिओमध्ये आणखी एका नव्या मॉडेलची भर घालण्याच्या तयारीत आहे. कंपनीने विनफास्ट ग्रँड प्रेमिया या आगामी इलेक्ट्रिक मोटरबाइकची घोषणा केली असून, तिच्या डिझाइनची काही झलकही समोर आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हे एक पूर्णपणे नवीन मॉडेल असून सप्टेंबरमध्ये त्याचे ऑफीशल लॉन्च होण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या डिझाइनमध्ये ग्रँड प्रेमियाचा सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे त्याचे फ्रंट फेअरिंग. बाइकला गोलाकार एलईडी हेडलाइट क्लस्टर देण्यात आले असून, त्याभोवती डे-टाइम रनिंग लाइट्स दिसतात. या रचनेमुळे बाइकला क्लासिक आणि प्रीमियम लूक मिळतो. सध्याच्या विनफास्टच्या अनेक इलेक्ट्रिक मोटरसायकलींपेक्षा हा फ्रंट डिझाइन वेगळा दिसतो.

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

फ्रंट पॅनेलवर आणखी एक आकर्षक ट्रिम पट्टी देण्यात आली आहे. तिची रचना टायसारखी दिसते आणि त्यावर चमकदार रंगांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बाइकच्या पुढच्या भागाला वेगळी ओळख मिळते. मागच्या बाजूच्या डिझाइनमध्ये विनफास्टच्या इवो सीरिजशी काही साम्य दिसत असल्याने, ग्रँड प्रेमिया ही त्याच डिझाइन फिलॉसॉफीवर आधारित पण जास्त प्रीमियम मॉडेल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पण विनफास्टने अद्याप या इलेक्ट्रिक मोटरबाइकची तांत्रिक माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे मोटरची पॉवर, बॅटरी क्षमता, रेंज किंवा बॅटरी स्वॅपिंगची सुविधा मिळणार आहे की नाही, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. अधिकृत लॉन्चवेळी या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा आहे.

2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा

सध्या विनफास्टकडे इवो लाइट, इवो निओ आणि इवो ग्रँड यांसारखी इलेक्ट्रिक मॉडेल्स आहेत. याशिवाय कंपनीने क्यो आणि काइनेट ही नवीन उत्पादनेही सादर केली आहेत. त्यामुळे ग्रँड प्रेमियाच्या आगमनामुळे विनफास्टच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाइनअपमध्ये आणखी एक प्रीमियम ऑप्शन जोडला जाणार आहे.

Web Title: Vinfast grand premia electric motorcycle design launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या
1

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!
2

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!
3

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!
4

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.