Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरंच आहे का? कोमाकी SE Ultra पासून ओला S1 Pro Plusपर्यंत या 5 स्कूटर्सची रेंज, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 17, 2026 | 09:02 PM
सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • कोमाकी SE Ultra कंपनीच्या दाव्यानुसार 418 किमीपर्यंत रेंज देणारी या यादीतील सर्वात जास्त रेंजची स्कूटर आहे.
  • सिंपल Ultra मध्ये 400 किमीपर्यंत रेंजसह 115kmph टॉप-स्पीड आणि 26-लिटर स्टोरेज मिळते.
  • ओला S1 Pro Plus आणि कोमाकी XR7 अनुक्रमे 320 किमी आणि 322 किमीपर्यंत क्लेम्ड रेंज देतात.
भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलचा खर्च कमी करण्यासोबतच पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय म्हणून ग्राहक ई-स्कूटर्सकडे वळत आहेत. पण इलेक्ट्रिक वाहन घेताना अजूनही अनेकांच्या मनात रेंजची चिंता असते. लांब प्रवासात चार्जिंगची सुविधा मिळेल का, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे जास्त रेंज देणारे इलेक्ट्रिक स्कूटर्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशाच 5 स्कूटर्सची माहिती जाणून घेऊया.

कोमाकी SE Ultra:
कोमाकी SE Ultra ची एक्स-शोरूम किंमत ₹1.11 लाखांपासून सुरू होते. या स्कूटरमध्ये 7.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून कंपनीच्या दाव्यानुसार ती सिंगल चार्जमध्ये 418 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. याची टॉप-स्पीड 70kmph आहे. 50-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 160mm ग्राउंड क्लीयरन्समुळे दैनंदिन वापरातही ती उपयोगी ठरू शकते.

BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; प्रीमियम सेगमेंटमध्ये किंमत ₹1.45 लाखांपासून सुरु

सिंपल Ultra:
सिंपल Ultra ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹2.35 लाख आहे. यात 6.5kWh बॅटरी असून कंपनीकडून 400 किमीपर्यंत रेंजचा दावा केला जातो. 115kmph टॉप-स्पीडसह या स्कूटरमध्ये 26-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 172mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही हे मॉडेल चर्चेत आहे.

कोमाकी XR7:
कोमाकी XR7 ची किंमत ₹91,499 पासून सुरू होते. 4.68kWh बॅटरीसह ती 322 किमीपर्यंत रेंज देत असल्याचा दावा आहे. 55kmph टॉप-स्पीड, 30-लिटर स्टोरेज आणि 165mm ग्राउंड क्लीयरन्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास

ओला S1 Pro Plus:
ओला S1 Pro Plus ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.74 लाख आहे. यात 5.3kWh बॅटरी असून 320 किमीपर्यंत रेंजचा दावा केला जातो. 128kmph टॉप-स्पीडसोबत 34-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 160mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.

सिंपल One:
सिंपल One ची किंमत ₹2.04 लाखांपासून सुरू होते. यात 5kWh बॅटरी आणि 265 किमीपर्यंत क्लेम्ड रेंज आहे. 115kmph टॉप-स्पीड, 35-लिटर स्टोरेज आणि 172mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. प्रत्यक्ष रेंज मात्र वापराची पद्धत, वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

Web Title: Top five longest range electric scooters india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • EV Scooters

संबंधित बातम्या

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या
1

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
2

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या
3

टीव्हीएस Maxi Scooter 160 चे मायलेज किती? किंमत आणि खासियत जाणून घ्या

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!
4

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.