Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

400 वर्षे जुना भारताचा तो ‘अशुभ राजवाडा’, वसलाय पाण्याच्या आत; जहांगीरच्या स्वागतासाठी राजाने केली होती याची उभारणी

भारतात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा इतिहास वर्षानुवर्षे जुना आणि रहस्यांनी भरलेला आहे. राजघराण्यातील राजवाडे आणि किल्ल्यांची देशात कमतरता नाही. प्रत्येक राजवाड्याचा स्वतःचा असा इतिहास आहे. आज आपण देशातील अशा एका राजवाड्याविषयी जाणून घेणार आहोत, जो आपल्यातच एक आश्चर्य आहे. 400 वर्षांपासून कोणत्याही आधाराशिवाय उभा असलेला हा राजवाडा दिसायला तितकाच सुंदर आहे, पण या महालाची कहाणीही तितकीच दुर्दैवी आहे. लोक याला या देशातील सर्वात अशुभ राजवाडा असे म्हणतात

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2025 | 11:42 AM

400 वर्षे जुना भारताचा तो 'अशुभ राजवाडा', वसलाय पाण्याच्या आत; जहांगीरच्या स्वागतासाठी राजाने केली होती याची उभारणी

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

आम्ही बोलत आहोत, मध्य प्रदेशातील दतिया येथे बनवलेला सतखंडा पॅलेसविषयी. हा पॅलेस 400 वर्षांपासून ओसाड पडला आहे. या राजवाड्यात आजपर्यंत कोणीही वास्तव्य केले नाही, त्यामुळे लोक याला देशातील अशुभ राजवाडा म्हणतात

2 / 6

वास्तविक महाराज बीरसिंह देव यांनी हा महाल बांधला, पण बीरसिंह देव किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी हा महाल कधीच वापरला नाही, म्हणून सतखंड महालाला अशुभ महाल म्हटले जाते

3 / 6

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सातखंडा पॅलेस अनेक वर्षांपासून कोणत्याही आधाराशिवाय जसाचा तसा उभा आहे. या वाड्याच्या बांधकामात लाकूड किंवा लोखंड इत्यादी कोणत्याही प्रकारचा वापर केला गेला नाही. या 7 मजली महालाचे दोन मजले पाण्याखाली गेले आहेत

4 / 6

1620 मध्ये 35 लाख रुपये खर्च करून दतियाचे राजा बीर सिंह यांनी हा महाल बांधला. या महालात केलेल्या कोरीव कामामुळे तो बांधण्यासाठी 9 वर्षे लागली. राजवाड्यात मंदिर आणि दर्गा दोन्ही आहेत

5 / 6

या राजवाड्यात तब्बल 400 खोल्या, अंगण, पहारेकरी, उद्याने अशा अनेक गोष्टी आहेत. राजाने हा महाल मुघल शासक जहांगीरच्या स्वागतासाठी बांधला होता. राजा बीर सिंग देव यांनी शाहजहानला सिंहासनावर बसवण्यात खूप मदत केली होती. बीरसिंह देव यांनी जहांगीरवर अनेक उपकार केले होते

6 / 6

त्यामुळे जहांगीरने त्याला ओरछाच्या गादीवर बसवले. जहांगीर आपल्या मित्राला भेटायला आला तेव्हा त्याला दातियाचा सातखंडा पॅलेस बांधून दिला, जिथे मुघल शासक फक्त एक रात्र राहिला. तेव्हापासून हा वाडा निर्जनच राहिला आहे आणि तेव्हापासून इथे कोणीही फिरकला नाही

Web Title: 400 year old unlucky palace of india built by the king to welcome jahangir interesting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • travel tips

संबंधित बातम्या

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
1

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या
2

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

Madhya Pradesh Crime : प्रेम, विश्वासघात मग ब्लॅकमेलिंग! बेडच्या बॉक्समध्ये मृतदेह अन्…, नपुंसक काजलची थरकाप उडवणारी रक्तकथा
3

Madhya Pradesh Crime : प्रेम, विश्वासघात मग ब्लॅकमेलिंग! बेडच्या बॉक्समध्ये मृतदेह अन्…, नपुंसक काजलची थरकाप उडवणारी रक्तकथा

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.