Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

13 वर्षांपूर्वीचा तो भयपट ज्याची भीती आजही लोकांच्या मनात कायम, या थरारक दृश्यांसमोर सर्व हॉरर चित्रपट आहेत फेल

Best Horror Movie: अनेकांना हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असते. आतापर्यंत बॉलीवूड, हॉलीवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अनेक हॉरर चित्रपट बनवले गेले आहेत, जे कोणाच्याही आत्म्याला थरकाप उडवू शकतात. लोकांना हॉरर चित्रपट खूप आवडतात. तुम्हालाही हॉरर चित्रपट पाहण्याचे वेड असेल तर आज आम्ही तुम्हाला 13 वर्ष जुन्या बॉलिवूडच्या अशा एका चित्रपटाविषयी सांगणार आहोत, जो तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2025 | 01:38 PM

13 वर्षांपूर्वीचा तो भयपट ज्याची भीती आजही लोकांच्या मनात कायम, या थरारक दृश्यांसमोर सर्व हॉरर चित्रपट आहेत फेल

Follow Us
Follow Us:
1 / 6

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट तब्बल 13 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. याने ज्याने लोकांना घाबरवण्यासोबतच बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाईही केली

2 / 6

मुख्य म्हणजे या चित्रपटाची थरारकता इतकी आहे पाहताना लोकांचा अंगावर शहारे येतात.आजही हा चित्रपट पाहिल्यानंतर तो तितकाच भीतीदायक वाटू लागतो. येथे आम्ही 2012 मध्ये रिलीज झालेल्या '1920: Evil Returns' या चित्रपटाबद्दल बोलत आहोत

3 / 6

या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते. आफताब शिवदासानी, टिया बाजपेयी, विद्या माळवदे आणि शरद केळकर यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसले, ज्यांनी आपापल्या दमदार अभिनयाने आपापल्या पात्रांना असं जीवदान दिलं की सगळंच सत्यकथेसारखं वाटू लागलं

4 / 6

या चित्रपटाची कथा 1920 च्या आसपास आहे जिथे एक मुलगी (स्मृती) एका कवी (जयदेव वर्मा) च्या प्रेमात पडते, परंतु त्या दोघांची भेट होण्याआधीच त्यांच्या आयुष्यात एक वादळ येते, जे भीती आणि दहशतीने सर्वांच्याच अंगावर काटा आणते

5 / 6

13 वर्षांपूर्वी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. विकिपीडियाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट फक्त 90 कोटी रुपये होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर 280 कोटींची कमाई केली. हा चित्रपट आजही लोकांना घाबरवण्यात तितकाच यशस्वी होतो, जितका तो त्याकाळी होता

6 / 6

हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही OTT सबस्क्रिप्शनची गरज नाही. हा चित्रपट YouTube वर उपलब्ध आहे, जिथे तो आतापर्यंत 106 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे

Web Title: A horror movie from 13 years ago that still haunts peoples minds thrilling scenes will shocked you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • best horror movies
  • entertainment

संबंधित बातम्या

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ
1

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?
2

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी
3

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत
4

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.