Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परंपरा आणि श्रीमंतीचा अनोखा संगम! तामिळनाडूच्या कांजीवरम साडीचा समृद्ध इतिहास आणि खास वैशिष्ट्ये

साडी हे पारंपरिक वस्त्र भारत देशाची संस्कृती आणि परंपरांचे प्रतीक मानले जाते. भारताच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पारंपरिक आणि शाही लुक देण्याऱ्या साड्या पाहायला मिळतात. त्यातील तामिळनाडूची फेमस कांजीवरम सिल्क साडी. दक्षिण भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये कांजीवरम सिल्क साड्या नेसल्या जातात. शुद्ध तुतीच्या रेशमी धाग्यापासून विणलेल्या साडीमध्ये एक प्रकारची भव्यता आणि सौंदर्य पाहायला मिळते. तसेच कांजीवरम साडीचा लुक आणखीनच खुलून दिसण्यासाठी सोनेरी धाग्यांचा वापर केला जातो. कांजीवरम साडीचा पदर सहसा कॉन्ट्रास्ट रंगाचा असतो, ज्यामुळे साडीचा लुक रॉयल दिसतुन येतो. चला तर जाणून घेऊया तामिळनाडूच्या कांजीवरम साडीचा समृद्ध इतिहास आणि खास वैशिष्ट्ये. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 03:30 PM

परंपरा आणि श्रीमंतीचा अनोखा संगम! तामिळनाडूच्या कांजीवरम साडीचा समृद्ध इतिहास आणि खास वैशिष्ट्ये

Follow Us
Follow Us:
1 / 5

तामिळनाडूच्या कांजीवरम साडीला ३०० वर्षांहून जास्त मोठा इतिहास लाभला आहे. मलबेरी सिल्क आणि शुद्ध जरीकामासाठी कांजीवरम सिल्क प्रसिद्ध आहे.

2 / 5

चोल राजवटीच्या काळात उगम पावलेल्या कांजीवरम सिल्क साड्यांवर मंदिरांचे नक्षीकाम, गडद रंगांची कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि टिकाऊपणा दिसून येतो. कांजीवरम साड्या प्रामुख्याने हाताने विणकाम करून तयार केल्या जातात.

3 / 5

तामिळनाडूतील कांचीपुरम शहरात कांजीवरम साडीचा उगम झाला. हे शहर मागील ४० वर्षांपासून त्यांच्या साडी विणकामामुळे फेमस आहे. कांजीवरम साड्यांचे विणकर हे देवांचे मुख्य विणकर 'मार्कंडा ऋषी' यांचे वंशज आहेत.

4 / 5

आंध्र प्रदेशातून आलेले 'देवंग' आणि 'सालीगर' या विणकर समुदायाने कांचीपुरममध्ये स्थायिक होऊन कांजीवरम साडी विणण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना चोल राजवटीमध्ये प्रोत्साहन देण्यात आले.

5 / 5

कांजीवरम सिल्क साडीला २००५ साली 'भौगोलिक स्थानदर्शक' देण्यात आले. अस्सल कांजीवरम शुद्ध मलबेरी रेशमापासून बनवली जाते. ज्यामुळे ती दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहते.

Web Title: A unique blend of tradition and luxury the rich history and distinctive features of the kanjivaram saree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • fashion tips
  • History
  • saree fashion
  • saree tips

संबंधित बातम्या

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
1

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Patan Patola:  3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला
2

Patan Patola: 3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.