सर्वच महिलांच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या साड्या असतात. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या दिवशी महिला साडी नेसतात. साडीवरील लुक आणखीनच सुंदर आणि उठावदार दिसावा म्हणून साडीवर वेगवेगळ्या पॅटर्न्सचे…
हिंदू सणांना विशेष महत्व आहे. त्यातील अतिशय महत्वाचा सण म्हणजे नवरात्री. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नऊ रात्रींमध्ये भक्त दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा करतात.दसऱ्याच्या दिवशी दुर्गामातेचा…
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून पैठणी साडीची ओळख आहे. सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला खूप जास्त आवडते. सणावाराच्या दिवसांमध्ये पैठणी साडी नेसण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. कारण या साडीवर स्टायलिश आणि रॉयल…
सर्वच माहिला सणावारांच्या दिवसांमध्ये साडी नेसतात. साडीमध्ये महिलांचे सौंदर्य आणखीनच सुंदर दिसते. नवीन साडी विकत घेतल्यानंतर त्यावर नेमका कशा डिझानचा ब्लाउज परिधान करावा हे बऱ्याचदा सुचत नाही. हल्ली साडीला मॅच…
केरळमध्ये मोठ्या आनंद आणि उत्साहात दरवर्षी ओणम साजरा केला जातो. दक्षिण भारतात ओणमला विशेष महत्व आहे. यादिवशी घरासमोरील अंगणात सुंदर फुलांची रांगोळी काढली जाते. याशिवाय घरात केरळी पारंपरिक पदार्थ बनवले…
श्रावण महिन्यात असंख्य सण असतात. सणांच्या दिवसांमध्ये सर्वच महिला साडी नेसून सुंदर तयार होतात. साडी नेसल्यानंतर काहींना अतिशय पारंपरिक लुक करायला आवडतो तर काहींना थोडा स्टायलिश लुक करायला खूप जास्त…
सई ताम्हणकर म्हणजे अनेकांच्या ‘हृदयाची धडकन’ आहे. 1 मे रोजी तिचा गुलकंद हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. सध्या सई प्रमोशनमध्ये व्यस्त असून वेगवेगळ्या लुकमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करतेय. नुकताच…
अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे साधेपणातील सौंदर्य चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेत असते. नुकतेच रिंकूने चंदेरी सिल्क साडीमधील काही फोटो शेअर केले असून इंटरनेटवर पुन्हा एकदा…
कर्नाटकमधील बॉडीबिल्डर चित्रा पुरुषोथमचा लग्नामधील लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ती तिच्या शरीरयष्टीमुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. आजवर तिने मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस, मिस साउथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस…
सर्वच महिला आणि मुलींना साडी नेसायला खूप आवडते. साडी नेसल्यानंतर महिलांच्या सौदंर्यत आणखीन वाढ होते. साडी नेसल्यानंतर त्यावर मॅच होतील असे सुंदर दागिने, मेकअप करून छान लुक केला जातो. मात्र…
सावनी रविंद्रने आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांच्या मनावर ‘मनमोही’नी घातली आहे हे खरं आहे आणि आता तिच्या गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादूही उमटवताना दिसून येत आहे. अभिजित खांडकेकरसोबत तिची मनमोहक केमिस्ट्री…
जेव्हा साडी किंवा ओढणी जोरात ओढल्या जाते तेव्हा पदराचा किंवा ओढणीचा भाग पिनला असलेल्या गोलकार भागात अडकून बसतो. आणि तिथून तो काढणं खूप अवघड असतं. कारण तो हमखास फाटतोच. सणावाराचे…
आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत, काही दिवसा पूर्वी गणेशत्साव संपला आता नवरात्री, दसरा, दिवाळी इत्यादी सण खूप जवळ आले आहेत, या दिवसामध्ये विशेषतात महिला वर्ग मध्ये नवीन वस्तू घेण्यापासून…