Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठमोळ्या अश्विनी चवरेचं ग्लॅमरस फोटोशूट, इंटरनेटवर तापले वातावरण

सध्या साउथचे सिनेमे जगभर गाजताना दिसत आहेत. यामध्ये आता एक मराठमोळ्या चेहरा देखिल सध्या सोशल मिडियावर आपल्या हॉट, बोल्ड लूकमूळे चर्चेत आला आहे. साउथमध्ये आपली छाप टाकलेली मरठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आता चर्चेत आली आहे तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अश्विनीने एका हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लुक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. २०२५च्या पहिल्याच महिन्यात अश्विनीचा हा नवा लूक चाहत्यांसाठी एक सरप्राईज ठरला आहे. तिच्या या बोल्ड लूकने तिचे चाहते थक्क झाले आहेत सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत आणि तिच्या या धाडसी निर्णयाचं जोरदार कौतुक केलं जात आहे (फोटो सौजन्य - Instagram)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 06, 2025 | 02:07 PM

नवीन वर्षाची सुरुवात ग्लॅमरस फोटोशूटने झाल्यावर अश्विनी चवरे याच वर्षात मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबोरेशन 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' आणि 'जिलबी' या सिनेमांत झळकणार आहे

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अश्विनी चवरेने या फोटोशूटसाठी एक आधुनिक आणि आकर्षक स्टाइल निवडली असून तिच्या लुकमध्ये आत्मविश्वास, ग्लॅमर आणि तिचे एक हटके व्यक्तिमत्व झळकत आहे

2 / 5

अश्विनीच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील खास मित्र परिवाराने तिच्या या नवीन फोटोशूटसाठी दाखवलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे

3 / 5

गोल्डन ब्राऊन ग्लॅमरस ड्रेसमध्ये अश्विनी चवरेने हा लुक केलाय आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या लुकमध्ये तिने ओले केस आणि ग्लॅम मेकअप करत सर्वांच्याच तोंडी आपलं नाव आणलं आहे

4 / 5

या लुकसह तिने घातलेल्या दागिन्यांचीही जोरदार चर्चा आहे. तिने गळ्यात एक मोठा खड्यांचा नेकलेस घातला असून दुसरी खास इमिटेशन ज्वेलरी घातली आहे जी अत्यंत क्लासी आणि रॉयल दिसत आहे

5 / 5

याशिवाय अश्विनीने यासह ग्लॅम मेकअप, फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, आयलायनर, ब्लश आणि न्यूड पिंक शेड लिपस्टिक लावली आहे ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे

Web Title: Actress ashwini chavare looks stunning in glamorous photoshoot shared photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • fashion tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.