अभिनेत्री दिशा पटानीने शेअर केले तिचे Hot Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या @dishapatani या इंस्टाग्राम हँडलवर नवीन Photos शेअर केले आहे. अभिनेत्री या फोटोंमध्ये फार आकर्षक दिसत आहे.
चांदी कलरच्या चमकत्या Look मध्ये अभिनेत्री अगदी जलपरी वाटत आहे. या जलपरीचे भरभरून कौतुक तिच्या चाहत्यांनी केले आहे.
काळेभोर केस, काळे डोळे आणि ओठांवर असणारी गडद लाल लाली चाहत्यांचे मन मोजण्यासाठी पुरेशे आहे. पाहणाऱ्यांचे मन मोहने हे तिच्यासाठी काही नवीन नाही.
या पोस्टमध्ये वापरण्यात आलेला Background ही फार आकर्षक आहे. जरा Vintage लुक असलेला हा BG ने या Photos ची शोभा आणखीन वाढवली आहे.
अवघ्या काही तासात पोस्टने ७ लाखांचा Likes चा टप्पा पार केला आहे. तर हजारो चाहत्यांनी या पोस्टला कॉमेंट्सच्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद दिला आहे.