अभिनेत्री प्रीती झिंटाने शेअर केला तिचा नवा Photoshoot. (फोटो सौजन्य - Social Media)
पोस्टमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. ही पोस्ट तिने तिच्या @realpz या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून केली आहे.
पोस्टमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. ही पोस्ट तिने तिच्या @realpz या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून केली आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "The fastest shoot I ever did, thanks to the incredible team around me. Flashback Friday" असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीचे म्हणणे आहे की,"हा Photoshoot तिच्या आयुष्यातील सगळ्यात जलद गतीने केलेला Photoshoot आहे. तसेच तिने तिच्या टीमचे आभार मानले आहेत.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. तिच्या सौंदर्याच्या कौतुकांमध्ये कसलीही कमी पडू दिली नाही आहे.