तुम्ही सोनेरी रंगाची जलपरी पाहिलेय का? मग एकदा पहाच! बॉलिवूडवर लवकरच अधिपत्य गाजवण्यास तयार होत असलेली मराठी सुंदरी अभिनेत्री शर्वरी वाघ नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट करत असते. मुंज्या चित्रपटातून पदार्पण करत खरंच शर्वरीने तरुणांवर थोडाही तरस दाखवला नाही. आपल्या अदाकारीने बघेल त्याचं मन ही अभिनेत्री जिंकून घेते.
अभिनेत्री शर्वरी वाघने केली Instagram Post. (फोटो सौजन्य- Social Media)
बरं झालं! आताच्या काळात जास्त कुणी ध्यान करत नाही. जर कुणी केलं तर त्याचे ध्यान खेचण्यासाठी शर्वरीचे हे सुवर्ण Look पुरेसे आहे.
मोह म्हणजे काय तर तरुणांना शर्वरीसाठी असणारी भावना. शर्वरीने तिच्या @sharvari या इंस्टाग्राम हँडलवर केलेली पोस्ट इतकी चर्चेत आली आहे, की तरुणांचा मोह आवरेना.
सोनेरी रंगाच्या या Look मध्ये अभिनेत्री सुवर्ण जलपरीचा भास देत आहे. इतकी सुंदरता? नेमकी कशी कुणाची असू शकते? हा प्रश्न तिला पाहता पडत आहे.
आपल्या गोड स्मित हास्याने अभिनेत्री अनेकांचे लक्ष वेधत आहे. बहुतेक जणं तर नक्कीच तिच्या प्रेमात पडले असतील.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये कौतुकांपेक्षा तरुणांचा वर्षाव झाला आहे. घायळता तिच्या टोकाला पोहचली आहे. कौतुक म्हणजे तरुण अक्षरशः वेडे झाले आहेत.