शिल्पा शेट्टीने दिवाळीसाठी नेसलेली ही प्युअर सिल्क लाल साडी अत्यंत क्लासी आणि ग्लॉसी दिसून येत आहे
शिल्पाने या साडीसह डीपनेक ब्लाऊज परिधान केला आहे आणि तिचा हा लुक अत्यंत ग्लॅमरस दिसतोय
शिल्पाने या लाल साडीसह ग्रीन एमराल्ड असणारा नेकलेस घातला आहे आणि तिची ही स्टायलिंग अदा चाहत्यांना भावली आहे
शिल्पाने या साडीसह हेअरस्टाईल करताना केस मोकळे सोडले आहेत आणि केसांना मध्येच भांग पाडला आहे आहे आणि कुंकू त्यात भरले आहे
शिल्पाने ब्राऊन शेड्स लेन्स लाऊन तिचा लुक अधिक ब्राईट केला आहे. शिल्पाने दिवाळीचा लुक अधिक क्लासी केलाय
याशिवाय तिचा मेकअप लुक ग्लॉसी आहे. शिल्पाने डार्क मेकअप केला असून ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे