Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काचेच्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हाताला खाज किंवा पुरळ कशामुळे येते? जाणून घ्या यामागील कारणे

सर्वच स्त्रिया हातांमध्ये हिरव्या किंवा विविध रंगाच्या काचेच्या बांगड्या परिधान करतात. बांगड्या घातल्यामुळे हातांची शोभा वाढते आणि हात अतिशय सुंदर दिसतात. सणावारांच्या दिवसांमध्ये दागिने, बांगड्या घालून सुंदर नटून थटून तयार होतात. पण बऱ्याचदा काचेच्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हाताला खूप जास्त खाज आणि पुरळ येतो. काहीवेळा हा त्रास खूप जास्त वाढतो आणि सतत खाज आल्यामुळे रक्त येण्याची सुद्धा शक्यता असते. चला तर जाणून घेऊया बांगड्या घातल्यानंतर हातांना खाज किंवा पुरळ का येते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2026 | 11:53 AM

काचेच्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हाताला खाज किंवा पुरळ कशामुळे येते? जाणून घ्या यामागील कारणे

Follow Us
Follow Us:
1 / 5

बांगड्या सैलसर नसतात. हातांमध्ये घातल्यानंतर बांगड्यांची तिथल्या तिथे हालचाल होते. जास्त वेळ बांगड्या हातामध्ये ठेवल्यामुळे तेवढ्या भागात घाम येतो आणि पुरेशी मोकळी हवा न मिळाल्यामुळे हातानं खाज सुटते.

2 / 5

हातांना खाज येण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्ट डर्माटायटिस असे म्हणतात. धातूच्या बांगड्या घातल्यानंतर हा त्रास प्रामुख्याने जाणवू लागतो. काचेच्या बांगड्या बनवताना कृत्रिम, हलक्या दर्जाचे रंग वापरले जातात.

3 / 5

बांगड्यांच्या रंगामुळे त्वचेला रिॲक्शन होते आणि खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा त्वचा लाल होऊन जाते. त्यामुळे कायमच चांगल्या दर्जाच्या बांगड्यांची निवड करावी.

4 / 5

रस्त्यावर मिळणारे हलक्या क्वालिटीचे स्वस्तातले दागिने घेणे टाळावे. कारण हे दागिने बनवताना वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो, ज्याच्या परिणामामुळे त्वचेवरील इन्फेक्शन वाढते.

5 / 5

बांगड्या घातल्यानंतर वारंवार इन्फेक्शन होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. हलक्या दर्जाचे १० दागिने घेण्याऐवजी १ चांगला दागिने घ्यावा.

Web Title: Why do women experience itching or develop a rash on their hands after wearing glass bangles sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
2

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
3

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
4

साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.