Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अधिक मास स्पेशल: पारंपरिक लूकला द्या रॉयल टच! अधिक मासात खरेदी करा चांदीच्या आकर्षक आणि युनिक डिझाईन्स जोडव्या

हिंदू संस्कृतीमध्ये अधिक मासाला विशेष महत्व आहे. यंदाच्या वर्षी १७ मे पासून ते १६ जून या कालावधीपर्यंत अधिक मास आहे. या दिवसांमध्ये दानधर्म केल्यास खूप जास्त शुभ आणि पुण्याचे मानले जाते. तसेच सुवासिनी महिला अधिक मासात आवर्जून जोडव्यांची खरेदी करतात. त्यामुळे यंदाच्या अधिक मासात तुमच्या आई किंवा बहिणीसाठी जोडव्यांची खरेदी करायची असेल तर या डिझाईन नक्कीच खरेदी करू शकता. या डिझाईनच्या जोडाव्यात पायात घातल्यानंतर उठावदार आणि स्टायलिश दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 02:33 PM

अधिक मास स्पेशल: पारंपरिक लूकला द्या रॉयल टच! अधिक मासात खरेदी करा चांदीच्या आकर्षक आणि युनिक डिझाईन्स जोडव्या

Follow Us
Follow Us:
1 / 5

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिलांना मासोळ्या परिधान करायला खूप जास्त आवडतात. साडी किंवा कोणताही पारंपरिक लूक केल्यानंतर त्यावर तुम्ही मासोळ्या किंवा मोठ्या डिझाईनच्या जोडव्या परिधान करू शकता.

2 / 5

चांदीच्या जोडव्यांवर लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगाचे मिनाकाम केलेली डिझाईन रोजच्या वापरासाठी उत्तम आहे. नाजूक साजूक जोडव्या कोणत्याही ड्रेस किंवा साडीवर सुंदरच दिसतात.

3 / 5

साध्या वळणाच्या जोडव्या प्रामुख्याने रोजच्या वापरात घातल्या जातात. या जोडव्या बोटांमध्ये घातल्यानंतर बोट अतिशय भरीव आणि सुंदर दिसतात. नव्या नवरीच्या पायात प्रामुख्याने या डिझाईनचे जोडव्या पाहायला मिळतात.

4 / 5

अधुनिक जोडव्यांमध्ये त्रिकोण, चौकोन किंवा कमळाच्या आकारातील नाजूक साजूक डिझाईन पाहायला मिळतात. त्यामुळे आई किंवा बहिणीसाठी तुम्ही ही डिझाईनच घेऊ शकता.

5 / 5

अधिक मासात जोडवी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. बाजारात जोडव्यांच्या लेटस्ट डिझाइनसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.कमळ किंवा फुलांच्या आकारातील जोडव्यांची तुम्ही खरेदी करू शकता.

Web Title: Adhik maas special add a royal touch to your traditional look with stunning and unique silver toe ring designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • fashion tips
  • jewellery
  • silver

संबंधित बातम्या

Lifestyle News: ट्रायल रुममध्ये कपडे परफेक्ट, पण घरी येताच लूक बदलतो? जाणून घ्या खरं कारण!
1

Lifestyle News: ट्रायल रुममध्ये कपडे परफेक्ट, पण घरी येताच लूक बदलतो? जाणून घ्या खरं कारण!

नऊवारी साडीवर खुलून दिसतील ‘या’ पारंपरिक हेअरस्टाईल, सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नक्की करा ट्राय
2

नऊवारी साडीवर खुलून दिसतील ‘या’ पारंपरिक हेअरस्टाईल, सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नक्की करा ट्राय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.