जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरात चांदी अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरली जाते.
चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार मागणीमुळे लक्षणीय वाढ झाली आहे. भविष्यात चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे.
चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे, मग ती देशांतर्गत स्पॉट किंमत असो किंवा जागतिक वायदा किंमत असो. आज, वायदा बाजारात चांदी ८,००० रुपयांपेक्षा जास्त महाग झाली आहे, जाणून घ्या
भारतातील सोने आणि चांदीच्या किमतींनी गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी वार्षिक कामगिरी नोंदवली असून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सोन्याच्या किमती ६६% वाढल्या आहेत. यामध्ये चांदीच्या दराने उसळी मारली आहे. वाचा सविस्तर बातमी
आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १,२७,२००रुपये. प्रति १० ग्रॅमवर पोहोचले असून सध्या लगीनसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीचा दर वाढला असून १,६७,१०० रु.…
भारतीय रिझर्व्ह बँकेने नवी घोषणा केली आहे. आता सोन्याप्रमाणे चांदीवर कर्ज मिळणार असून आरबीआयने त्याला मंजूरी दिली आहे. यासाठी नवे नियम लागू करण्यात आले असून जाणून घेऊया सविस्तर..
आजकाल, २५ पैसे आणि १२ पैशांची नाणी गायब झाली आहेत. रुपया देखील स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे आणि खूपच लहान आहे. लोक सणांच्या वेळी चांदीने सजवलेल्या मिठाई खातात.
चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवीन नियम १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून BIS ने ६ शुद्धता स्तर निश्चित केले आहेत आणि प्रत्येक दागिन्याचा एक अद्वितीय HUID क्रमांक असेल
Gems & Jewellery Export: एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत रंगीत रत्नांची एकूण निर्यात ९९८.०३ कोटी रुपये झाली, जी गेल्या वर्षीच्या ९५५.२५ कोटी रुपयांच्या तुलनेत रुपयाच्या दृष्टीने ४.४८ टक्क्यांनी…
चांदी सोन्यापेक्षा परवडणारी आहे आणि ती एक चांगला गुंतवणूक पर्याय मानली जाते आणि खास प्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी आदर्श आहे. ती १० ग्रॅम ते १ किलोग्रॅम वजनाच्या नाण्या आणि बारच्या स्वरूपात…
महिलांना दागिने परिधान कार्याला खूप आवडतात. सोनं चांदी इत्यादी अनेक वेगवेगळ्या धातूचे दागिने परिधान केले जाते. आज आम्ही तुम्हाला चांदी घातल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार…
सणावाराच्या दिवसांमध्ये साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर महिला मुली हातामध्ये सुंदर सुंदर बांगड्या घालतात. बांगड्या घातल्यामुळे हातांचे सौंदर्य आणखीनच वाढते. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या उपलब्ध आहेत. मात्र हल्ली…
Today Gold Rate Update: भारत-पाकिस्तान युध्द परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे दर जीएसटीसह पुन्हा लाखावर गेले आहेत. सलग दोन दिवस सोन्याचा दरात वाढ झाली आहे. सोनं खरेदीपूर्वी जाणून…
Gold Rate Today News: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.