Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajay Atul Family Photo: अजय-अतुलच्या कुटुंबाला पाहिलंत का? अतुल गोगावलेंचा वाढदिवस थाटात साजरा, फोटो व्हायरल

Ajay Atul Family Photo: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायक जोडी म्हटलं की सर्वप्रथम नाव समोर येतं ते म्हणजे अजय-अतुल गोगावले. आपल्या दमदार संगीताने आणि सुरांनी या जोडीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच गायक अतुल गोगावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 13, 2026 | 11:53 AM

पूनम गोगावले यांनी शेअर केले अतुल गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

अतुल गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गोगावले कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या खास सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5

पूनम गोगावले यांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये संपूर्ण गोगावले कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे. अजय-अतुल यांची आई आणि कुटुंबातील इतर सदस्यही या खास क्षणी एकत्र दिसत आहेत.

3 / 5

या फोटोंमध्ये अजय गोगावले आणि अतुल गोगावलेंची पत्नी पूनम गोगावले यांचीही झलक पाहायला मिळत आहे

4 / 5

अतुल गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त घराची खास सजावट करण्यात आली होती. फुलांनी केलेली सुंदर सजावट आणि वाढदिवसाचा केक यामुळे सेलिब्रेशनला खास रंगत आली होती. फोटोंमध्ये गोगावले कुटुंबीय एकत्रितपणे आनंदाचा हा क्षण साजरा करताना दिसत आहेत.

5 / 5

दरम्यान, पूनम गोगावले यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडूनही प्रेमाचा वर्षाव होत आहे. अतुल गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Web Title: Ajay atul family photo atul gogawale birthday celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Birthday
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Shiv Thakare Birthday:  कधी पेपर टाकले, दूधाची पाकिटं वाटली अन् गाठलं मोठं यश; शिव ठाकरेचा संघर्षमय प्रवास
1

Shiv Thakare Birthday: कधी पेपर टाकले, दूधाची पाकिटं वाटली अन् गाठलं मोठं यश; शिव ठाकरेचा संघर्षमय प्रवास

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ
2

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

Asha Bhosle Birth Anniversary: गाण्यांसोबत आणखी एका कलेत पारंगत होत्या आशा भोसले; लता मंगेशकरांसोबतच्या रिहर्सलचा भन्नाट किस्सा
3

Asha Bhosle Birth Anniversary: गाण्यांसोबत आणखी एका कलेत पारंगत होत्या आशा भोसले; लता मंगेशकरांसोबतच्या रिहर्सलचा भन्नाट किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.