कुभांड रचून अडचणीत आणणाऱ्यांना अजित पवारांनी दिली ताकीद
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. कुणाला अडचणीत आणण्यासाठी कुभांड रचण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे.