Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2026: 100 वर्षांनी ‘अक्षय्य योग’, 4 राशीच्या व्यक्तींचे वाईट दिवस सरणार; मिळणार यश!

अक्षय्य तृतीया हा हिंदू पंचांगानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात लग्न होतात आणि सोन्याची खरेदी केली जाते. यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे आणि रविवारी १०० वर्षांनी खास गजकेसरी अक्षय्य योग जुळून आला असल्याचे ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी सांगितले आहे. या योगामुळे ३ राशीच्या व्यक्तींना खूप फायदा मिळणार असून त्यांचे भाग्य उजळणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या (फोटो सौजन्य - Pinterest/iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 14, 2026 | 08:06 PM

या वर्षी अक्षय तृतीयेला चंद्र आणि सूर्य दोन्ही उच्च राशीत असतील. यामुळे या दिवसाचे महत्त्व शंभर पटींनी वाढते

Follow Us
Follow Us:
1 / 5

याशिवाय १९ एप्रिल, २०२६ रोजी रविवारी आलेल्या या अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, मालव्य योग आणि अक्षय्य योग तयार होत आहेत. याला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे

2 / 5

अक्षय्य तृतीयेची ही शुभ वेळ मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी घेऊन येत आहे. गजकेसरी योगाचा शुभ प्रभाव करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण करत असून, नवीन नोकरी मिळण्याची शक्यताही प्रबळ आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळतील, ज्यामुळे नफ्यात वाढ होईल

3 / 5

वृषभ राशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. अक्षय योगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे

4 / 5

अक्षय्य तृतीया तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना यशस्वी होऊ शकते. लोक तुमच्या बोलण्याचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिमा उंचावेल. तुमच्या व्यवसायात प्रचंड वाढ होईल

5 / 5

धनु राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय्य तृतीया स्वप्नपूर्तीची ठरू शकते. घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कला आणि सृजनशील क्षेत्रातील व्यक्तींना मोठी प्रशंसा आणि आर्थिक लाभ मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याचीही शक्यता आहे

Web Title: Akshaya tritiya 2026 gajkesari yog 3 lucky zodiac signs will get maa laxmi blessings as per astrology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • astro tips
  • astrology news

संबंधित बातम्या

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय
1

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.