मुंबईत एका शानदार सोहळ्यात सात मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘एप्रिल फूल’ (April Fool) सिनेमाचाही समावेश होता. ‘एप्रिल फूल’ सिनेमाचं पोस्टर या कार्यक्रमात लाँच करण्यात आलं. या सिनेमामध्ये अभिनेता प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav), अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि अंकित मोहन (Ankit Mohan) महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
जाहिरात
जाहिरात
Web Title: April fool marathi movie poster launch nrsr