आज असे अनेक मराठी चित्रपट आहेत, ज्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते. 'खालिद का शिवाजी' हा त्यातीलच एक चित्रपट. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर…
मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव याचा आज २९ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. अभिनेत्याने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्याच्या वाढदिवसनिमित्त जाणून घेऊयात त्याचे चित्रपट.
मुंबईत एका शानदार सोहळ्यात सात मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘एप्रिल फूल’ (April Fool) सिनेमाचाही समावेश होता. ‘एप्रिल फूल’ सिनेमाचं पोस्टर या कार्यक्रमात लाँच करण्यात आलं. या सिनेमामध्ये अभिनेता…
एखाद्या कथानकाचा खोलवर विचार केल्यास किंवा त्याची पाळंमूळं शोधण्याचा प्रयत्न केला तर एक इतिहास नजरेपुढे आकाराला येतो आणि मग थक्क होणं भाग पडते तसच काहीसं झालय ते अभिराम भडकमकर लिखित…
मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या विनोदी नाटकाची मेजवानी सगळ्यांनाच मिळणार…