सुंदर हेवी मंगळसूत्र
मंगळसूत्रामध्ये काळे मणी जास्त उठावदार दिसतात. त्यामुळे तुम्ही रोजच्या वापरासाठी या पद्धतीचे सुंदर मंगळसूत्र घालू शकता.
हल्ली टेम्पल दागिने खूप प्रसिद्ध आहेत. हे मंगळसूत्र तयार करतात लाल, हिरव्या आणि इतर रंगाच्या खड्यांचा वापर केला जातो.
मोठ्या आकाराचे पेंडंट असलेले हेवी मंगळसूत्र अनेक महिलांना आवडतात. त्यामुळे तुम्ही या डिझाइन्स नक्की ट्राय करू शकता.
लग्नसराईत किंवा सणाच्या दिवशी या डिझाईनचे मंगळसूत्र गळ्यात खूप उठावदार आणि सुंदर दिसतात. हेवी डिझाईनच्या मंगळसूत्रामध्ये सोन्याचा वापर जास्त केला जातो.
तुम्हाला जर आर्टिफिशयल मंगळसुत्र हवं असेल तर तुमच्या साठी ही डिझाईन अगदी योग्य आहे. या डिझाइन्स सोन्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.