Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औषधांपेक्षा गुणकारी असलेल्या आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्यला होतील आश्चर्यकारक फायदे

चवीला तुरट असलेल्या आवळ्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. नियमित सकाळी उठल्यावर आवळ्याचे सरबत किंवा आवळ्याचे सेवन केल्यास पोटासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. आवळ्याचा वापर करून जाम, लोणचे, रस इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आकाराने लहान आणि चवीला तुरट असलेला आवळा अजूनही काही लोकांना आवडत नाही. पण आवळ्याचे आरोग्याला होणारे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा आवळा खाण्यास सुरुवात कराल. आज आम्ही तुम्हाला आवळा खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2024 | 06:19 PM

आवळा खाण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

आवळ्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहून आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्यामध्ये फायबर आढळून येते, ज्यामुळे सुधारते. यामध्ये फायबर आढळते, जे आतड्यांमधून अन्न सहजतेने जाऊन पचनक्रिया व्यवस्थित होते.

2 / 5

विटामिन सी आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. तसेच यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्याने ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.

3 / 5

अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी ने समृद्ध असलेल्या आवळ्याचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते. तसेच केसांना देखील फायदे होतात. त्वचावरील काळे डाग कमी होतात.

4 / 5

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित आवळ्याचे सरबत प्यावे. आवळ्याचे सरबत बनवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात ३ चमचे आवळा सरबत टाकून प्यावे.

5 / 5

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्तदाब नियंत्रित राहतो.

Web Title: Benefits of eating amla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 06:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.