Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BhauBeej 2026: भाऊबीजेला बाजारातील मिठाईऐवजी बनवा हे पौष्टिक लाडू; चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर

BhauBeej 2026: सणवार म्हटलं की आठवतं ते मिठाई. ही मिठाई आधीपासून तयार केली जाते त्यामुळे ती सणांच्या दिवशी खराब होण्याची देखील शक्यता असते. यामध्ये साखर मैदा पदार्थ असतात. अशावेळी भाऊ विजेला हे पौष्टिक लाडू घरच्या घरी बनवता येते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 09, 2026 | 02:10 PM

भाऊबीजेला बाजारातील मिठाईऐवजी बनवा हे पौष्टिक लाडू

Follow Us
Follow Us:
1 / 5

भाऊबीजेला भाजलेल्या चण्याचे पौष्टिक लाडू बनवू शकता. यासाठी मकाने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या नंतर बारीक करा. मला हव्या त्यानुसार बदाम, काजू अक्रोड घाला आणि तुपामध्ये सुकामेवा भाजून घेतल्यानंतर एका कढईमध्ये. तूप घेऊन त्यात खजूरची पेस्ट घाला. त्यामध्ये चणा डाळीची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर गॅस बंद करा. तूप हाताला लावून लाडू वळून घ्या

2 / 5

भुईमुगाच्या शेंगा निवडून देऊन त्यातील दाणे वेगळे करा. ते बारीक करून घ्या नंतर एका पॅनमध्ये नारळाचा कीस आणि तीळ भाजून घ्या. हे देखील वाटून घ्या. त्यानंतर तूप गरम करून त्यामध्ये गूळ वितळून घ्या. त्यानंतर खजुराची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करा. यामध्ये भुईमुगाच्या शेंगा घालून इतर साहित्य घालून लाडू तयार करा.

3 / 5

रागीच्या लाडूमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यामध्ये खजूर, बदाम, नारळ यामध्ये विविध घटक असतात. हे त्याला स्वादिष्टच नाही तर पौष्टिक देखील बनवतात. देशी तुपात रागीचे (नाचणीचे) पीठ मंद आचेवर सतत ढवळत सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. त्याच तुपात काजू, अक्रोड आणि बदाम यांसारखे सुकामेवे भाजून त्यांचे बारीक तुकडे करा. हे तुकडे भाजलेल्या पिठात मिसळा. आता गूळ वितळवून तोही नाचणीच्या पिठात घाला. त्यानंतर सुंठ पावडर आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकत्र करा. हातांना तूप लावून त्याचे लाडू वळून घ्या

4 / 5

भाऊबीजेला तुम्ही नारळाचे मलाईदार लाडू बनवू शकता. सर्वप्रथम सुके खोबरे घेऊन ते किसून घ्या. हा किस थोड्या तुपात हलका भाजून घ्या. त्यानंतर खवा देखील तुपात भाजून घ्या आणि थोडा थंड होऊ द्या. थोड्या तुपात काजू, बदाम यांसारखा सुकामेवा भाजून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात भाजलेला खवा, नारळाचा किस आणि भाजलेला सुकामेवा एकत्र करा. त्यात मिल्कमेड घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचे गोल लाडू वळा. लाडूंना काजू, बदाम किंवा पिस्त्याने सजवा आणि सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. तयार आहेत स्वादिष्ट नारळाचे मलाईदार लाडू!

5 / 5

बदाम, काजू, खरबूजाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया (पंपकिन सीड्स) देशी तुपात भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्या. खोबऱ्याचा कीसही तुपात भाजून घ्या. यानंतर खजुरातील बिया काढून खजूर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्टही तुपात चांगली परतून घ्या. त्यात भाजलेले सर्व जिन्नस घालून व्यवस्थित एकत्र करा. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या किंवा मिश्रण ताटात पसरवून वड्यांप्रमाणे सेट करा आणि त्याच्या बर्फीच्या आकारात वड्या कापा.

Web Title: Bhau beej 2026 healthy and nutritious ladoo recipes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी
1

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी

Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…
2

Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा
3

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग
4

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.