पहिल्या आठवड्यामध्ये टाॅप रॅंकिगमध्ये असलेले स्पर्धक. फोटो सौजन्य - JioHotstar Reality
टेलिव्हिजन वरचा स्टार अभिनेता गौरव खन्नाने आतापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये चांगले मुद्दे मांडले आहेत अनुपमा सिरीयल मध्ये त्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली त्याचबरोबर त्याला बिग बॉसच्या घरामध्ये देखील प्रेक्षक पसंत करत आहेत. फोटो सौजन्य - JioHotstar Reality
रियालिटी शो मध्ये धुमाकूळ घालणारा बसीर अलीने आत्तापर्यंत बिग बॉसचे घर गाजवले आहे. त्याने पहिल्या दिवसापासूनच त्याचा खेळ स्पष्ट दाखवला आहे त्याचबरोबर त्याचे अनेक मुद्द्यांमध्ये योगदान देखील पाहायला मिळाले. फोटो सौजन्य - JioHotstar Reality
अशनूर कौर ही टेलिव्हिजन वरचे प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने मागील अनेक वर्षांपासून तिच्या मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत ते आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये फार काही चांगले कामगिरी केली नाही पण तिच्या फॅन फॉलिंगमुळे तिने टॉप सहा मध्ये जागा मिळवले आहे. फोटो सौजन्य - JioHotstar Reality
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अमाल मलिक ने त्याच्या डायलॉग्स ने प्रेक्षकांची मन जिंकले आहेत. आता पुढे तो कसा खेळ दाखवेल यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. फोटो सौजन्य - JioHotstar Reality
अभिषेक बजाज हा बिग बॉस मधील एक सरप्राईजपॅक म्हणून पहिला आठवडा दिसला. त्याने टास्कमध्ये त्याचबरोबर घरामध्ये त्याचे वावर सर्वांना चकित करणार आहोत. त्याने टास्कमध्ये चांगले कामगिरी केली आणि प्रेक्षकांना ते पसंत आले होते. फोटो सौजन्य - JioHotstar Reality
मृदुल तिवारी हा एक सोशल मीडियाचा स्टार आहे त्याची सोशल मीडियावर चांगली पेन फॉलोईंग आहे. त्यांनी आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये फार काही मोठे मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप केला नाही पण त्याला प्रेक्षक पसंत करत आहे. फोटो सौजन्य - JioHotstar Reality